नगरपालिकांचा रणसंग्राम : वाशिम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 25, 2016, 12:14 AM ISTनगरपालिकांचा रणसंग्राम : करंजा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 24, 2016, 08:42 PM ISTसिलेंडरमध्ये अडकला साप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 3, 2016, 07:29 PM ISTसिलिंडरच्या एका छिद्रात जेव्हा साप अडकतो...
भूगर्भातली उष्णता आणि वातावरणातल्या गारव्यामुळं मानवी वस्तीत सापांचं वास्तव्य वाढलंय. वाशिम जिल्ह्यातील कारंजा इथल्या रमाई नगर परिसरातील एका घरात सिलिंडर खाली अचानक साप दिसला.त्यामुळं घरातली गृहिणीच्या तोंडचं पाणीच पळालं.
Nov 3, 2016, 06:49 PM ISTमानवी वस्तीत सापांचं वास्तव्य, घरात सिलिंडरखाली साप
मानवी वस्तीत सापांचं वास्तव्य वाढले आहे. वाशिम जिल्ह्यातील कारंजा इथल्या रमाईनगर परिसरातील एका घरात सिलिंडरखाली अचानक साप दिसला.
Nov 3, 2016, 09:27 AM ISTपिल्लाला वाचवण्यासाठी वानराची झुंज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 5, 2016, 03:27 PM ISTवाशिममध्ये मराठा मुक मोर्चाला चांगला प्रतिसाद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 25, 2016, 08:31 PM ISTयवतमाळ आणि वाशिममध्ये मराठा मोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद
वाशीम येथे मराठा मोर्चाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळालाय. मोठ्या संख्येने मराठा बांधव वाशीम येथील कृषी उत्पन्न समितीच्या मैदानावर एकत्रित झाले होते. या मोर्च्यात मोठ्या संख्येने शाळकरी विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता. यवतमाळ वाशीमच्या खासदार भावना गवळी सुद्धा या मोर्च्यात सहभागी झाल्या होत्या. हा मोर्चा कृषी उत्पन्न समितीच्या मैदानावरून शिवाजी चौक, पाटणी चौक, आंबेडकर चौकहून जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचला. या वेळी मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
Sep 25, 2016, 03:53 PM ISTनाशिक, वाशिममध्ये आज मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन
कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ आज नाशिकमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करणायत आलंय. या मोर्चासाठी भगवे झेंडे लावून संपूर्ण शहर भगवामय केल गेलंय.
Sep 24, 2016, 10:40 AM ISTपीएसआयवर तरूणीला जाळून मारल्याचा आरोप
एका पीएसआयने तरूणीला जाळून मारल्याची घटना वाशिममध्ये घडली आहे. मुलीशी असलेल्या प्रेमसंबंधांच्या रागातून पीएसआयने तरुणाची हत्या केली असल्याचं सांगण्यात येत आहे. वाशिममध्ये २ महिन्यांपूर्वी आढळलेल्या मृतदेहामागे पोलिस अधिकाऱ्याचा हात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Sep 12, 2016, 02:55 PM ISTपाऊस पडूनही वाशीमचा अडोळ प्रकल्प रिकामाच
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 27, 2016, 08:57 PM ISTवाशीमचा मांझी !
बिहारमधील दशरथ मांझी यांची आठवण करुन देणारी घटना वाशीममध्ये घडली आहे.
May 9, 2016, 04:57 PM ISTमंगळसूत्र विकून घरात शौचालय उभारणाऱ्या सूनेची सासू उघड्यावर
मंगळसूत्र विकून घरात शौचालय उभारणाऱ्या संगीता आव्हाळे यांच्या सासूला, शुक्रवारी वाशिम जिल्हा परिषदेच्या 'गुड मॉर्निंग' पथकानं उघड्यावर शौचाला जाताना पकडलं.
Dec 26, 2015, 10:43 PM ISTवाशिममध्ये उघड्यावर जाणाऱ्यांना गुड मॉर्निग पथकांनी पकडले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 26, 2015, 08:33 PM ISTगाव तिथे २४ तास: निसर्गाच्या सानिध्यात गाव सायखेडा, वाशिम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 1, 2015, 10:01 PM IST