299 रुपये किमतीत खरेदी करा 3000 रुपयांचे इयरफोन, आज आहे शेवटची संधी आहे

या इयरफोनची किंमत 2990 रुपये आहे परंतु सध्या या इयरफोनवर 1591 रुपयांची सूट मिळत आहे

Updated: Jul 24, 2022, 06:11 PM IST
299 रुपये किमतीत खरेदी करा 3000 रुपयांचे इयरफोन, आज आहे शेवटची संधी आहे title=

Amazon India sale:   जर तुम्हाला तुमच्या जुन्या इअरफोन्सचा कंटाळा आलाय आणि काही नवीन  हेडफोन्स घ्यायचा विचार करताय,तर ही बातमी तुमच्याचसाठी आहे.
 Amazon India ने आपल्या युजरसाठी एक मोठी डील आणलीये.  Amazon Prime Day सेल सुरु झाला आहे. ही डील 24 जुलैपर्यंत चालणार असून अनेक प्रकारच्या उत्पादनांवर सूट मिळू शकते. जर तुम्ही तुमच्या जुन्या इयरफोन्सला कंटाळले असाल आणि ऑडिओ श्रेणीमध्ये काही नवीन इअरफोन्स किंवा हेडफोन्स शोधत असाल, तर ही डील उपयोगी पडू शकते कारण Amazon यावेळी प्रीमियम ऑडिओ ब्रँड बोट वर मोठ्या सवलती देत ​​आहे. 

 जाणून घ्या या इयरफोन्सबद्दल.

 1. BoAt Bassheads 100

हे इयरफोन Amazon प्राइम डे सेलवर 67%  सवलतीत खरेदी केले जाऊ शकतात.  या इयरफोनची किंमत साधारणपणे ९९९ रुपये असते पण सध्या ते सेलमध्ये फक्त ३२९ रुपयांना विकले जात आहेत म्हणजेच लोक या इअरफोनवर ६७० रुपयांचा फायदा घेऊ शकता. 

 जर आपण रेटिंगबद्दल बोललो तर, वापरकर्त्यांनी या इयरफोनला खूप चांगले रेटिंग दिले आहे आणि या इयरफोनवर मोठ्या सवलती देखील मिळू शकतात.  

2 .Boat Rockerge 255 Neo Bluetooth

 या इयरफोनची किंमत 2990 रुपये आहे परंतु सध्या या इयरफोनवर 1591 रुपयांची सूट मिळत आहे आणि Amazon प्राइम डे वर हे इयरफोन 1399 रुपयांमध्ये म्हणजेच 53 टक्के सूटने मिळू शकतात.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x