Woman Viral Video : Dhirendra Krishna यांना बघून महिलेला जगाचा विसर, मिठी मारली, किस केलं अन्…Video Viral

Dhirendra Krishna Shastri Viral Video : बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींना बघून एका महिलेला जगाचा विसर पडला. तिने सर्व समर्थकांसमोरच धीरेंद्र शास्त्रींना यांना...हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Woman Viral Video) होतो आहे. 

Updated: Apr 17, 2023, 07:36 PM IST
Woman Viral Video : Dhirendra Krishna यांना बघून महिलेला जगाचा विसर, मिठी मारली, किस केलं अन्…Video Viral  title=
Bageshwar Dham Dhirendra Krishna Shastri Woman kiss and hug Viral Video on Social media trending google news

Dhirendra Krishna Shastri Woman Viral Video : बागेश्वर धाम पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा उत्तर प्रदेशातील कानपूर देहाटमधील हनुमंत कथा कार्यक्रम (kanpur bageshwar dham program get postponed) पुढे ढकलण्यात आला आहे. प्रयागराजमध्ये अतिक आणि अश्रफ यांच्या हत्येनंतर संपूर्ण राज्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये, म्हणून जिल्ह्यांमध्ये 144 कलम लागू करण्यात आला आहे. दरम्यान सोशल मीडियावर धीरेंद्र कृष्ण शास्त्री आणि एका महिलेचा (Woman Viral Video) व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. (trending video) 

अन् तिला जगाचा विसर पडला...

धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे जगभरात अनुयायी आहेत. मध्यंतरी धीरेंद्र शास्त्री यांच्यावर अंधश्रद्धाचा पसरवण्याचा आरोप झाल्यानंतर जगभरात एकच खळबळ माजली होती. त्यानंतरही त्यांचावर विश्वास ठेवणारे आणि त्यांचावर प्रेम करणाऱ्या भक्तांमध्ये कमी पडली नाही. सोशल मीडियावर जो व्हिडीओ व्हायरल होतो आहे. त्या अशीच एक धीरेंद्र कृष्ण शास्त्रींची अनुयायी जेव्हा त्यांना प्रत्यक्षात बघते तेव्हा...(Dhirendra Krishna Shastri Viral Video)

धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना डोळ्यासमोर पाहून त्या महिला जगाचा विसरल पडला. अनेक लोकं आजूबाजूला असतानाही त्या महिलेने धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना मिठी मारली. एवढंच नाही तर त्यांचा गालावर किस केलं. जे काही ही महिला करत होती त्या क्षणी धीरेंद्र कृष्ण शास्त्री हेदेखील गोंधळले होते.

त्या महिलेची कृती पाहून शास्त्रींसोबत असलेले समर्थकही अवाक् झाले. 

हा व्हिडीओ लंडनमधील असून जुना आहे, असं सांगण्यात येतं आहे. हा व्हिडीओ पाहून अनेक धीरेंद्र शास्त्री यांचे समर्थक नाराज झाले आहेत. हा व्हिडीओ आतापर्यंत 2 लाख नेटकऱ्यांनी लाइक केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉम इन्स्टाग्रामवरील bageshwardhamsarkar_01 या अकाऊंटवर शेअर केला आहे. तर हा व्हिडीओ पाहून काही यूजर्स म्हणाले आहेत, की ती महिला नसून पुरुष आहे.