Optical Illusion: तुम्ही जिनियस आहात? मग पुढच्या 5 सेकंदात शोधून दाखवा '2021' लिहिलेला फुगा, 99 टक्के झालेत फेल

Optical Illusion: तुम्हाला वाटत असेल की नक्की असं या पोस्टमध्ये काय आहे की 2021 हा शब्द शोधणं आपल्यासाठी कठीण जाईल. पण तुम्ही फोटोमध्ये पाहूच शकता की यात एक नाही तर अनेक शब्द लिहिले आहेत. 

Updated: Feb 24, 2023, 10:14 PM IST
Optical Illusion: तुम्ही जिनियस आहात? मग पुढच्या 5 सेकंदात शोधून दाखवा '2021' लिहिलेला फुगा, 99 टक्के झालेत फेल title=

Optical Illusion: सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्यूजन हा एक जिव्हाळ्याचा विषय असतो त्याचबरोबर नानाविध ऑप्टिकल इन्ल्यूजन हे नेहमीच ट्रेण्ड होत राहतात. सध्या असेच काही ऑप्टिकल इन्लूजन हे ट्रेण्ड होत आहेत. त्यातील एक म्हणजे सध्या व्हायरल होणारा 2021 चा फुगा. या चित्रात तुम्हाला अनेक फुगे दिसतील. त्यातून तुम्हाला 2021 लिहिलेला फुगा (Find out the Balloon) शोधायचा आहे. हा फुगा अनेकांना शोधता आलेले नाही त्यामुळे तुमच्यासमोर हे आव्हानं आहे की तुम्ही आता हे आव्हानं कसं पेलंत तो लपलेला फूगा शोधणं गरजेचे आहे. त्यामुळे तुम्ही हा लपलेला फुगा कसा शोधून दाखवता यावरूनच तुमच्या बुद्धिमत्तेची परीक्षा होणार आहे. (Optical Illusion try to find out 2021 named balloon 99 percent people got falied)

तुम्हाला वाटत असेल की नक्की असं या पोस्टमध्ये काय आहे की 2021 हा शब्द शोधणं आपल्यासाठी कठीण जाईल. पण तुम्ही फोटोमध्ये पाहूच शकता की यात एक नाही तर अनेक शब्द लिहिले आहेत. ज्यात तुम्हाला 2021, 2022 अशी अक्षरं दिसतील. सध्या हा फोटो सगळीकडेच खूप व्हायरल होतो आहे. या फोटोत तुम्ही पाहू शकता की, पिवळ्या, पांढऱ्या आणि ग्रे रंगाचे फुगे दिसतील. त्याचसोबत त्यातून तुम्हाला 2021 चा फुगा शोधायचा आहे. 

तुम्हाला या एकाच फोटोमध्ये अनेक फुगे दिसत असतील तर हो यात एक नाही तर अनेक फुगे आहेत. त्यातून तुम्हाला जास्तीवेळ 2022 चाच फुगा दिसले परंतु तुम्ही नीट शोधायचा प्रयत्न केलात तर तुम्हाला तो फुगा सापडेल. सापडला का? हो, तुम्हाला जर का तो सापडला असेल तर तुम्ही योग्य ट्रॅकवर (Brain Puzzle) आहेत. पण जर का तो तुम्हाला सापडला नसेल तर तुम्हाला अजून थोडीशी वाट पाहावी लागेल. कारण हा फुगा मिळणं खरंच खूप कठीण आहे. काय सांगता तुम्हाला अजून नाही सापडला. आता तर तुम्हाला नक्कीच सापडेल. 

तुम्हाला जर का अजून सापडला नसेल तर आम्ही तुम्हाला एक हिंट देतो. जरासं डावीकडे पाहा तुम्हाला तो फुगा नक्की सापडेल. हो, अगदी बरोबर तो डाव्या बाजूलाच आहे. तिथेच जिथे तुमची नजर आहे. यातून तुम्ही तुमच्या ब्रेनला चालना देऊ शकता. यामुळे तुम्हाला अनेक गोष्टींचा फायदा होतो. तुमची निरिक्षणशक्ती (Observation Skills) वाढते आणि तुम्हाला त्यातून एक मजाही येतेही. तेव्हा असे काही ऑप्टिलकल इल्यूजन नक्की शेअर करा.