Election results 2019 : भारती पवार यांचा विजय

भाजपने  डॉ. भारती पवार यांना उमेदवारी दिली होती.

Updated: May 23, 2019, 09:18 PM IST
Election results 2019 : भारती पवार यांचा विजय  title=

दिंडोरी :  भाजपच्या डॉ. भारती पवार यांचा विजय झाला आहे. हा विजय अनेकांसाठी धक्का समजला जात आहे.  

या मतदारसंघातून २०१४ मध्ये भाजपकडून हरिश्‍चंद्र चव्हाण यांनी निवडणूक जिंकली होती. ते लागोपाठ ३ वेळा या मतदारसंघातून निवडून गेले आहेत. पण भाजपने त्यांचा पत्ता कापत डॉ. भारती पवार यांना उमेदवारी दिली होती. त्यांनी राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता. तर राष्ट्रवादीने धनराज महाले यांना उमेदवारी दिली होती. वंचित बहुजन आघाडीने बापु बर्डे यांना मैदानात उतरवलं होतं. 

 

महाराष्ट्रातल्या सगळ्या ४८ मतदारसंघातले निकाल

मुंबई

मुंबई उत्तर

मुंबई उत्तर-पश्चिम

मुंबई उत्तर-पूर्व

मुंबई उत्तर-मध्य

मुंबई दक्षिण-मध्य

दक्षिण मुंबई

कोकण

रत्नागिरी-सिंधुदुर्ग

रायगड

पालघर

भिवंडी

कल्याण

ठाणे

विदर्भ 

वर्धा

रामटेक

नागपूर

भंडारा-गोंदिया

गडचिरोली-चिमूर

चंद्रपूर

यवतमाळ-वाशीम

बुलडाणा

अकोला

अमरावती

पश्चिम महाराष्ट्र

पुणे

सोलापूर

बारामती

सातारा 

सांगली

कोल्हापूर

हातकणंगले

मावळ

अहमदनगर

माढा

शिरुर

मराठवाडा

औरंगाबाद

जालना

हिंगोली

नांदेड

परभणी

बीड

उस्मानाबाद

लातूर

उत्तर महाराष्ट्र

नंदुरबार

धुळे

दिंडोरी

नाशिक

शिर्डी

रावेर

जळगाव

२०१४ चा निकाल

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत हरिशचंद्र चव्हाण यांना ५,४२,७८४ मतं मिळाली होती. तर राष्ट्रवादीच्या डॉ. भारती पवार यांना २,९५,१६५ तर माकपच्या हेमंत वाकचौरे यांना ७२,५९९ बसपाच्या शरद माळी यांना १७,७२४, आपच्या ज्ञानेश्वरी माळी यांना ४,०६७ मते मिळाली होती.