Amit Ingole

-

अमित शाह, देवेंद्र फडणवीस आणि राणे यांच्यात बैठक

अमित शाह, देवेंद्र फडणवीस आणि राणे यांच्यात बैठक

नवी दिल्ली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह एकाच गाडीत रवाना झाले होते. तर नारायण राणे सुद्धा अमित शाह याच्या भेटीला गेले आहेत.

जेष्ठ रंगकर्मी विनायक राणेंचं नाटकाचा प्रयोग सुरू असताना निधन

जेष्ठ रंगकर्मी विनायक राणेंचं नाटकाचा प्रयोग सुरू असताना निधन

औरंगाबाद : जेष्ठ रंगकर्मी विनायक राणे यांचे दुःखद निधन झाले आहे. नाटकाचा प्रयोग सुरू असताना हृदय विकाराच्या झटका आल्याने त्यांचं मंचावर निधन झाले.

मुंबई विद्यापीठाला लवकरच मिळणार नवे कुलगुरू?

मुंबई विद्यापीठाला लवकरच मिळणार नवे कुलगुरू?

मुंबई : मुंबई विद्यापीठाला एप्रिल महिन्यात नवे कुलगुरू मिळण्याची शक्यता आहे. पेपर तपासणीतील गोंधळामुळे डॉ. संजय देशमुख यांची कुलगुरुपदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. 

नागपूरमधल्या शासकीय आदिवासी मुलांच्या वसतिगृहात रॅगिंग

नागपूरमधल्या शासकीय आदिवासी मुलांच्या वसतिगृहात रॅगिंग

नागपूर : नागपूरमधल्या शासकीय आदिवासी मुलांच्या वसतिगृहात वरिष्ठ वर्गातल्या विद्यार्थ्यांनी रॅगिंग करताना एका विद्यार्थ्याला विषारी द्रव्य पाजल्याचा आरोप करण्यात आलाय. 

नाशिकचे विभागीय आयुक्त महेश झगडे यांची तडकाफडकी बदली

नाशिकचे विभागीय आयुक्त महेश झगडे यांची तडकाफडकी बदली

नाशिक : नाशिकचे विभागीय आयुक्त महेश झगडे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. निलांबिका मंदिराच्या जागेच्या गैरव्यवहाराची चौकशी त्यांनी सुरू केली होती.

औरंगाबादमध्ये सेना आणि मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

औरंगाबादमध्ये सेना आणि मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

औरंगाबाद : शिवसेना आणि मराठा क्रांती सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. शिवजयंती साजरी करण्यावरून वाद झाल्याची माहिती आहे.

नागपूरहून वर्धा, काटोल, भंडारा, रामटेक शहरं लोकल मेट्रोने जोडणार

नागपूरहून वर्धा, काटोल, भंडारा, रामटेक शहरं लोकल मेट्रोने जोडणार

अमर काणे, झी मीडिया, नागपूर : नागपूरहून लवकरच वर्धा, काटोल, भंडारा, रामटेक ही शहरंही लोकल मेट्रोने जोडण्याचा मानस आहे.

औरंगाबादमध्ये आजही कच-याचा तोडगा न निघाल्याने खंडपीठाची नाराजी

औरंगाबादमध्ये आजही कच-याचा तोडगा न निघाल्याने खंडपीठाची नाराजी

विशाल करोळे, झी मीडिया, मुंबई : कचरा प्रश्नी आजही तोडगा निघाला नाही. त्यामुळे सलग १३ व्या दिवशी सुद्धा औरंगाबादमध्ये काचरकोंडी कायम आहे.

सरकार सामान्य जनतेच्या आरोग्याशी खेळतंय - शरद पवार

सरकार सामान्य जनतेच्या आरोग्याशी खेळतंय - शरद पवार

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईतल्या हल्लाबोल मोर्चात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र आणि राज्यातल्या भाजपा सरकारांवर जोरदार टीका केली. 

अकोल्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटलांचा जन्मगावात पराभवाचा

अकोल्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटलांचा जन्मगावात पराभवाचा

अकोला : अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांना आपल्या जन्मगावात पराभवाचा सामना करावा लागलाय.