archana harmalkar
-
-
नवी दिल्ली : उत्तर भारतात सध्या थंडीचा कहर सुरु आहे. यादरम्यानच वॉटर हीटरसह अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूंवरील सीमाशुल्क अर्थात कस्टम ड्युटी वाढवण्यात आलीये.
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीवर चहूबाजूंनी शुभेच्छांचा वर्षाव होतो. क्रिकेटपासून बॉलीवूड जगतापर्यंत सर्वच जण विरुष्काला शुभेच्छा देतायत.
मुंबई : लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक टर्निंग पॉईंट असतो. लग्नानंतर प्रत्येक मुलीचे आयुष्य बदलून जाते. लग्नाची तयारी तर शेवटच्या क्षणापर्यंत सुरुच राहते.
मुंबई : नुकतेच विवाहबंधनात अडकलेले कर्णधार विराट कोहली आणि अनुष्का शर्मा त्यांचा मधुचंद्र साजरा करतायत.
मुंबई : चार वर्षे रिलेशनशिमध्ये राहिल्यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहली आणि अनुष्का शर्मा ११ डिसेंबरला विवाहबंधनात अडकले.
नवी दिल्ली : बंगळूरुस्थित दुचाकी स्टार्टअप कंपनी Emflux Motors लवकरच देशातील पहिली इलेक्ट्रिक सुपरबाईक बाजारात आणत आहे.
मुंबई: रिलायन्स जिओच्या कमी किंमतीतील प्लान्सनंतर आता सर्वच टेलिकॉम कंपन्या युजर्ससाठी एकापेक्षा एक जबरदस्त प्लान्स आणतायत.
नवी दिल्ली : तुम्ही बिझनेस करण्याच्या विचारात आहात का? तर तुमच्यासाठी ही बातमी कामाची आहे. ज्या बिझनेसबाबत आम्ही तुम्हाहा सांगतोय तो बिझनेस दररोजच्या वापरातील वस्तूंबाबत आहे.
मुंबई : ऱिलायन्स जिओ बाजारात आल्यानंतर टेलिकॉम कंपन्या ग्राहकांसाठी नवे नवे प्लान लाँच करतायत. कंपन्यांकडून सातत्याने नवनव्या ऑफर दिल्या जात आहेत.
मुंबई : सलमान खान आणि कतरिना कैफ स्टारर टायगर जिंदा है हा सिनेमा येत्या २२ डिसेंबरला प्रदर्शित होतोय.