archana harmalkar
-
-
मुंबई : क्रिकेटमध्ये नेहमी गोलंदाजांच्या तुलनेत फलंदाजांच्या अधिक रेकॉर्ड बनलेत. विशेषकरुन जेव्हा टी-२० फॉरमॅट क्रिकेटमध्ये आला तेव्हा गोलंदाजांची हालत अधिकच खराब झाली.
मुंबई : अभिनेता आणि दिग्दर्शक नीरज वोरा यांचे गुरुवारी सकाळी ४ वाजण्याच्या सुमारास क्रिटीकेअर रुग्णालयात निधन झालेय.
मोहाली : रोहित शर्माला २३ जानेवारी २०१३मध्ये इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात प्रायोगिक तत्वावर सलामीवीर म्हणून पाठवण्यात आले होते.
मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री सोहा अली खानच्या पहिल्या पुस्तकाचे 'द पॅरिल्स ऑफ बीईंग मॉडरेटली फेमस' लाँचिंग झाले.
नवी दिल्ली : भारताच्या रोहित शर्माने आज वनडे क्रिकेटमध्ये नवा इतिहास रचला. त्याने २०८ धावांची नाबाद खेळी करताना वनडेत तिसरी डबल सेंच्युरी झळकावण्याचा भीम पराक्रम केला.
मोहाली : श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात भारताचा हिटमॅन रोहित शर्माने नाबाद डबल सेंच्युरी झळकावली. त्याने १५३ चेंडूत नाबाद २०८ धावा चोपल्या.
मोहाली : भारताविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात श्रीलंकेसमोर विजयासाठी ३९३ धावांचे आव्हान ठेवण्यात आलेय.
मोहाली : भारताचा हिटमॅन रोहित शर्माने क्रिकेटमध्ये नवा इतिहास रचलाय. वनडे क्रिकेटमध्ये रोहित शर्माने तिसऱ्यांदा शानदार डबल सेंच्युरी ठोकलीये.
मोहाली : श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात भारताचा सलामीवीर रोहित शर्माने दमदार शतक ठोकलेय.
मुंबई : इटलीच्या टस्कनीमध्ये ११ डिसेंबरला विराट आणि अनुष्का विवाहबंधनात अडकले.