इंदिराजींसारखाच खंबीरपणे सामना करेन - प्रियांका

भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आणि काँग्रेसच्या प्रियांका गांधी अखेर आमने-सामने आले आहेत. रॉबर्ट वडेरा यांच्यावर मोदींनी केलेल्या आरोपांना प्रियांका गांधींनी पहिल्यांदाच जोरदार प्रत्युत्तर दिलंय. 

`एम` फॉर मोदी आणि... `एम` फॉर मुस्लिम?

सध्या `एम स्केअर`ची जोरदार चर्चा सुरू आहे... मोदींचा `एम प्लान`... भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी २०१४चं सर्वात मोठं राजकीय युद्ध जिंकण्यासाठी एक खास `एम प्लान` तयार केलाय

मतदार राजा, अफवांवर विश्वास ठेवू नकोस

मुंबई, ठाण्यात गुरुवारी लोकसभा निवडणूक २०१४ साठी मतदान होतंय. पण, याआधीच आपली नावं मतदार यादीत आहेत की नाहीत याबद्दल नागरिकांनी आत्ताच खात्री करून घेण्याचं आवाहन निवडणूक अधिकाऱ्यांनी केलंय.

मोदी `इलेक्शन मूड`मधून `गव्हर्नन्स मूड`मध्ये?

मोदींच्या वागण्या बोलण्यात बदल जाणवतोय. मोदी `इलेक्शन मूड`मधून `गव्हर्नन्स मूड`मध्ये आलेत का? असा सवाल उपस्थित होतोय दुसरीकडे राहुल गांधीकडे लक्ष दिलं तर लक्षात येईल की, राहुल गांधींच्या भाषणातला आक्रमकपणा वाढलाय... का झाला दोघांच्या वागण्याबोलण्यातला बदल?

दाभोलकर हत्या प्रकरणात पोलिसांची भूमिका काय?

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील संशयितांची जामिनावर सुटका झालीय. मात्र, या घटनेनं या प्रकरणाच्या पोलीस तपासाबाबतचा संशय अधिकच बळावलाय.

मायक्रोमॅक्सचा स्वस्त आणि मस्त `डुडल-थ्री` बाजारात

मायक्रोमॅक्सनं आपला नवा ड्युएल सिम कॅनवास डुडल-३ ए १०२ लॉन्च केलाय. आयपीएल मॅच दरम्यान टीव्हीवर तुम्ही या फोनच्या जाहिराती पाहिल्याच असतील.

मोदींनी जागा बळकावल्यानं जोशी खट्टू?

भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्याबद्दल प्रश्न विचारल्यामुळे पक्षाचे वरिष्ठ नेते मुरली मनोहर जोशी चांगलेच क्रोधीत झालेले दिसले.

महिलेनं गाडी चालवण्याचा `गुन्हा` केला म्हणून...

महिलांसाठी वेगळे आणि पुरुषांसाठी वेगळे कायदे असलेल्या आखाती देशांतील कायदे महिलांना मात्र जाचक ठरतात, असं बऱ्याचदा दिसून येतं. असाच एक प्रकार आता पुन्हा सौदीत पाहायला मिळालाय.

मोदींच्या नावे लिहिली `सुसाईड नोट`

गाजियाबादहून जवळच असलेल्या लोनीमध्ये एक धक्कादायक घटना घडलीय. एका व्यक्तीनं आत्महत्या करण्यापूर्वी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या नावे एक `सुसाईड नोट` लिहून ठेवलीय.

`व्हॉटस् अप` मोबाईल कंपन्यांना दणका देणार?

मोबाईल चॅटींगची सुविधा उपलब्ध करून देणारं `व्हॉटस अप` आता ग्राहकांना एक `गुड न्यूज` देण्याच्या तयारीत आहे. व्हॉटस् अप लवकरच व्हॉईस कॉलिंगची सुविधा लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.