Soneshwar Patil

'फतेह'ची रिलीज डेट समोर, सोनू सूदने जॅकलीन फर्नांडिससोबतची दाखवली झलक

'फतेह'ची रिलीज डेट समोर, सोनू सूदने जॅकलीन फर्नांडिससोबतची दाखवली झलक

Sonu Sood’s Upcoming Movie Fateh Release Date​: अभिनेता सोनू सूदने त्याच्या वाढदिवसानिमित्त 'फतेह' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे.

प्रियांकाला अचानक का आठवले अक्षय कुमार आणि सलमान खान? 20 वर्षांनंतर शेअर केला फोटो

प्रियांकाला अचानक का आठवले अक्षय कुमार आणि सलमान खान? 20 वर्षांनंतर शेअर केला फोटो

Priyanka Chopra Insta Post:  अभिनेत्री प्रियांका चोप्राने बॉलिवूडमधून आपल्या अभिनयाला सुरुवात केली.

अर्ध्या किमतीत LPG सिलेंडर, रक्षाबंधनापूर्वी 'या' राज्याकडून 'लाडक्या बहिणीं'ला गिफ्ट

अर्ध्या किमतीत LPG सिलेंडर, रक्षाबंधनापूर्वी 'या' राज्याकडून 'लाडक्या बहिणीं'ला गिफ्ट

रक्षाबंधनापूर्वी मध्य प्रदेश सरकारने 'लाडक्या बहिणींना' खास भेट दिली आहे. 'लाडली बहना' योजनेच्या महिला लाभार्थ्यांना आता 450 रुपयांना गॅस सिलेंडर मिळणार आहे.

सूनेवरून चित्रा वाघ आणि विद्या चव्हाण यांच्यात जुंपली, ऑडिओ क्लीपवरून राडा, कोण काय म्हणाले?

सूनेवरून चित्रा वाघ आणि विद्या चव्हाण यांच्यात जुंपली, ऑडिओ क्लीपवरून राडा, कोण काय म्हणाले?

Vidya Chavan : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी आज पत्रकार परिषद घेत चित्रा वाघ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

 रिचा चड्डाने प्रथमच दाखवली आपल्या मुलीची पहिली झलक, म्हणाली, मावशी...

रिचा चड्डाने प्रथमच दाखवली आपल्या मुलीची पहिली झलक, म्हणाली, मावशी...

Richa Chadha Daughter Photo: बॉलीवुड अभिनेत्री रिचा चड्डाने एका सुंदर मुलीला जन्म दिला आहे.

'या' अभिनेत्याला चित्रपटात घेण्यासाठी निर्मात्यांनी मोजले तब्बल 670 कोटी रुपये!

'या' अभिनेत्याला चित्रपटात घेण्यासाठी निर्मात्यांनी मोजले तब्बल 670 कोटी रुपये!

Robert Downey Jr : मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्स स्टार रॉबर्ट डाउनी जूनियरला त्याच्या आगामी ॲव्हेंजर्स चित्रपटासाठी मोठी रक्कम मिळणार आहे.

संजय दत्तला माधुरी नव्हे, या अभिनेत्रीसोबत करायचं होतं लग्न! तिनेच करून दिली आठवण

संजय दत्तला माधुरी नव्हे, या अभिनेत्रीसोबत करायचं होतं लग्न! तिनेच करून दिली आठवण

Sanjay Dutt Birthday : बॉलिवूड अभिनेता संजय दत्तने 29 जुलै 2024 रोजी 65 वा वाढदिवस साजरा केला आहे.

शाहरुखला नक्की झालं तरी काय? मुंबईत उपचार न झाल्याने थेट अमेरिकेत घेणार उपचार

शाहरुखला नक्की झालं तरी काय? मुंबईत उपचार न झाल्याने थेट अमेरिकेत घेणार उपचार

Shah Rukh Khan : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या आरोग्याबाबत एक अपडेट समोर आली आहे.

Paris Olympics वर कंगनाचा संताप, म्हणाली, S** बेडरूमपुरताच मर्यादित का राहू शकत नाही?

Paris Olympics वर कंगनाचा संताप, म्हणाली, S** बेडरूमपुरताच मर्यादित का राहू शकत नाही?

Kangana Ranaut on Paris Olympics : भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौत 'ऑलिम्पिक 2024' च्या  उद्धाटन सोहळ्यासाठी पॅरिसमध्ये पोहोचली होती.

'टॅाक्सिक'मध्ये कियाराची एन्ट्री, यशसोबत 2 अभिनेत्री करणार रोमान्स

'टॅाक्सिक'मध्ये कियाराची एन्ट्री, यशसोबत 2 अभिनेत्री करणार रोमान्स

Toxic : साऊथचा सुपरस्टार यश KGF-2 नंतर पुन्हा एकदा आणखी एक नवीन अॅक्शन थ्रिलर चित्रपट चाहत्यांसाठी घेऊन येत आहे.