Sunil Desale

-

मुंबई उच्च न्यायालयात नोकरीची संधी

मुंबई उच्च न्यायालयात नोकरीची संधी

मुंबई : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, मुंबई उच्च न्यायालयात 'शिपाई' १६० जागांसाठी भरती प्रक्रिया होत आहे.

MMRDA मध्ये नोकरीची संधी, अशा प्रकारे करा नोकरीसाठी अर्ज

MMRDA मध्ये नोकरीची संधी, अशा प्रकारे करा नोकरीसाठी अर्ज

मुंबई : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात विविध पदांची भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

भारतीय नागरिकांना 'या' ठिकाणी मिळतयं २२ रुपयांनी स्वस्त पेट्रोल

भारतीय नागरिकांना 'या' ठिकाणी मिळतयं २२ रुपयांनी स्वस्त पेट्रोल

नवी दिल्ली : भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत असल्याचं पहायला मिळत आहे. गेल्या १२ दिवसांत पेट्रोल-डिझेलच्या दरात दररोज वाढ होत आहे.

Xiaomi ची Mi Credit सेवा, अवघ्या 10 मिनिटांत मिळवा 1 लाखांपर्यंत कर्ज

Xiaomi ची Mi Credit सेवा, अवघ्या 10 मिनिटांत मिळवा 1 लाखांपर्यंत कर्ज

मुंबई : भारतीय मोबाईल बाजारात अव्वल क्रमांक मिळवल्यानंतर चायनीज मोबाईल निर्माता कंपनी शाओमीने भारतात Mi क्रेडिट सेवा लॉन्च केली आहे.

अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोनं-चांदीच्या दरात मोठी वाढ

अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोनं-चांदीच्या दरात मोठी वाढ

मुंबई : सध्या लग्नसराईचा काळ सुरु आहे आणि त्यासोबतच साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा अक्षय्य तृतीयेचा मुहूर्तही जवळ आला आहे.

कार बनवणारी 'ही' कंपनी करणार १००० कर्मचाऱ्यांची कपात

कार बनवणारी 'ही' कंपनी करणार १००० कर्मचाऱ्यांची कपात

न्यूयॉर्क : अमेरिकेतील मोठी कार निर्माता कंपनी असलेल्या कंपनीतील अनेकांच्या नोकरीवर कुऱ्हाड आली आहे.

सोसाट्याचा वारा आणि अवकाळी पावसामुळे १९ जणांचा मृत्यू

सोसाट्याचा वारा आणि अवकाळी पावसामुळे १९ जणांचा मृत्यू

जयपूर : राजस्थानमध्ये बुधवारी सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात झाला. अनेक बागांना रात्री अवकाळी पावसाचा तडाखा बसला.

लॉन्च होण्यापूर्वीच टोयोटा यारिसचे फिचर्स लीक, पाहा किंमत आणि फिचर्स

लॉन्च होण्यापूर्वीच टोयोटा यारिसचे फिचर्स लीक, पाहा किंमत आणि फिचर्स

नवी दिल्ली : टोयोटाने ऑटो एक्सपो 2018 मध्ये आपली नवी कार यारिस ची एक झलक दाखवली होती. तेव्हापासून ही कार खूपच चर्चेत आहे.

खळबळजनक खुलासा: गृह मंत्रालयातील कर्मचारी करत होते पॉर्न डाऊनलोड

खळबळजनक खुलासा: गृह मंत्रालयातील कर्मचारी करत होते पॉर्न डाऊनलोड

नवी दिल्ली : माजी गृह सचिव जी. के. पिल्ले यांनी एक खळबळजनक खुलासा केला आहे. जी. के. पिल्ले यांनी केलेला खुलासा ऐकल्यावर सर्वांनाच एक मोठा झटका बसला आहे.

५ रुपयांच्या अंड्याने घेतला तरुणाचा जीव

५ रुपयांच्या अंड्याने घेतला तरुणाचा जीव

नवी दिल्ली : अंड्यामुळे एखाद्याचा जीव जाऊ शकतो का? यावर तुमचं उत्तर कदाचित नाही असे असेल.