Sunil Desale

-

बांगलादेशच्या प्रवासी विमानाला अपघात

बांगलादेशच्या प्रवासी विमानाला अपघात

नवी दिल्ली : बांगलादेशच्या प्रवासी विमानाला नेपाळमध्ये अपघात झाला आहे. नेपाळमधील काठमांडू विमानतळाजवळ हा अपघात झाल्याचं वृत्त समोर येत आहे.

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यावर बूट भिरकावला

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यावर बूट भिरकावला

नवी दिल्ली : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यावर बूट भिरकवण्यात आल्याची घटना घडली आहे.

तुमच्या आधार कार्डचा कुठे झाला वापर? अशा प्रकारे जाणून घ्या मोफत माहिती

तुमच्या आधार कार्डचा कुठे झाला वापर? अशा प्रकारे जाणून घ्या मोफत माहिती

नवी दिल्ली : आपल्याला नवं सिम कार्ड घेण्यापासून बँक अकाऊंट सुरु करण्यापर्यंत सर्वच ठिकाणी आधारकार्ड अनिवार्य करण्यात आलं आहे.

कारागृहात कैदी करत होते मजा-मस्ती, FBवर अपलोड झालेल्या सेल्फीने केला खुलासा

कारागृहात कैदी करत होते मजा-मस्ती, FBवर अपलोड झालेल्या सेल्फीने केला खुलासा

नवी दिल्ली : लहानांपासून प्रौढांपर्यंत जवळपास सर्वांनाच सेल्फीचं वेड असल्याचं आपल्याला पहायला मिळत आहे. प्रत्येकजण आपल्या आनंदाचे क्षण या सेल्फीत क्लिक करताना दिसतात.

लवकरच येतोय Redmi 4 चा अपग्रेडेड फोन, पाहा काय आहेत फिचर्स

लवकरच येतोय Redmi 4 चा अपग्रेडेड फोन, पाहा काय आहेत फिचर्स

नवी दिल्ली : तुम्ही स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत आहात? तर मग ही बातमी खास तुमच्यासाठी आहे.

हा आहे 'अपघातांचा हायवे', सात वर्षांत तब्बल ७०५ नागरिकांचा मृत्यू

हा आहे 'अपघातांचा हायवे', सात वर्षांत तब्बल ७०५ नागरिकांचा मृत्यू

नवी दिल्ली : दिल्ली आणि आग्रा यांना जोडणाऱ्या यमुना एक्सप्रेस वे-वर दिवसेंदिवस अनेक अपघात होत आहेत. त्यामुळे या हायवेला 'अपघातांचा हायवे' असं बोलणं चुकीचं ठरणार नाहीये.

निडास ट्रॉफी : बांगलादेशचा रेकॉर्ड, टी-२० मध्ये ही कामगिरी करणारी ठरली पहिली आशियाई टीम

निडास ट्रॉफी : बांगलादेशचा रेकॉर्ड, टी-२० मध्ये ही कामगिरी करणारी ठरली पहिली आशियाई टीम

नवी दिल्ली : निडास ट्रॉफीच्या टी-२० सीरिजमधील तिसरी मॅच बांगलादेश विरुद्ध श्रीलंका यांच्यात झाली.

त्वरा करा, या स्मार्टफोनच्या किमतीत मोठी कपात

त्वरा करा, या स्मार्टफोनच्या किमतीत मोठी कपात

नवी दिल्ली : तुम्ही स्मार्टफोन घेण्याच्या तयारीत आहात? तर मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, सॅमसंगने आपल्या फोनच्या किंमतीत कपात केली आहे.

VIDEO: बेयरस्टाने घेतली जबरदस्त कॅच, नंतर सेंच्युरी लगावत बनवला रेकॉर्ड

VIDEO: बेयरस्टाने घेतली जबरदस्त कॅच, नंतर सेंच्युरी लगावत बनवला रेकॉर्ड

नवी दिल्ली : क्रिकेटमध्ये दररोज नवनवे रेकॉर्ड्स होत असताना पहायला मिळतात. आता अशाच प्रकारे नवा रेकॉर्ड इंग्लंडच्या टीममधील ओपनर बॅट्समन जॉनी बेयरस्टाने केला आहे.

VIDEO: बिबट्याचा धुमाकूळ, बिबट्याच्या हल्ल्यात दोन जखमी

VIDEO: बिबट्याचा धुमाकूळ, बिबट्याच्या हल्ल्यात दोन जखमी

नवी दिल्ली : शहरी भागात बिबट्या दिसल्याचे प्रमाण वारंवार समोर येत आहेत. आता असाच एक प्रकार मध्यप्रदेशातील इंदूर येथे घटला आहे. यावेळी बिबट्याने एकावर हल्लाही केलाय.