शिवशाही बस प्रवासाविषयीचा तुमचा अनुभव लिहा...

 एसटी महामंडळाने शिवशाही ही बससेवा सुरू केली आहे. सुरक्षित प्रवासासाठी एसटी असा महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेचा विश्वास आहे. पण...

Updated: Aug 20, 2018, 10:10 PM IST
शिवशाही बस प्रवासाविषयीचा तुमचा अनुभव लिहा...

मुंबई : एसटी महामंडळाने शिवशाही ही बससेवा सुरू केली आहे. सुरक्षित प्रवासासाठी एसटी असा महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेचा विश्वास आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे हजारो कर्मचारी, एसटीचे चालक हा विश्वास सार्थ ठरवत आहेत. पण नव्याने आलेल्या शिवशाही बसवर काही चालक हे अनुभव कमी असलेले, तसेच एसटी महामंडळाकडून अधिकृत ड्रायव्हिंग करण्याचं प्रशिक्षण घेतलेले नसल्याने, अनेक किस्से घडत आहेत. तुम्ही शिवशाही बसमध्ये प्रवास केला असेल, तर तो किस्सा जरूर लिहा.

शिवशाही बसचे अपघात वाढले आहेत, हे जाहीर आहे. प्रवाशांची सुरक्षितता ही सर्वात महत्वाची बाब आहे, आपण आपले अनुभव शेअर केल्याने, कदाचित यावर एसटी महामंडळ विचार करून, सर्व ड्रायव्हर्सना वाहन चालवण्याचं, अधिकृत प्रशिक्षण देईल, अशी अपेक्षा ठेऊ या. 

तुमचे अनुभव बातमी खाली लिहा

संबंधित बातम्या

रावतेसाहेब बाळासाहेबांनी ही 'शिवशाही' बंदच केली असती...!

...जेव्हा 'शिवशाही' चालकानं गाडीतच साजरी केली 'गटारी'

का होतोय शिवशाही बसचा अपघात?

भीषण अपघात : शिवशाही आणि साध्या एस.टी बसची टक्कर

शिवशाही बस पुलावरील कठड्यावर चढली आणि ...

ओव्हरटेकच्या नादात 'शिवशाही' उलटली, २ ठार

शिवशाही बसला अपघात, 2 ठार तर 18 प्रवासी जखमी

अपघातानंतर शिवशाही बस सुरक्षित चालविण्याचे एसटी प्रशासनाचे आदेश

मुंबई | शिवशाही बस सुरक्षित चालवा

शिवशाही बस रस्ता सोडून चक्क शेतातून चालली

पुणे : मंचर- पुणे नाशिक महामार्गावर पेठ घाटा जवळ शिवशाही एसटी बस भरकटली,...