Aaryan Khan: शाहरूख खानची अनेकदा चर्चा ही रंगलेली असते. त्यातून आता चर्चा आहे ती म्हणजे त्याचा मुलगा आर्यन खान याची. मध्यंतरी गरीब मुलांसोबत जिनिलियाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. आता तेव्हा तिनं जे केलं त्यावरून तिनं आपल्या चाहत्यांची मनं जिंकून घेतली होती. त्यामुळे तिच्या व्हिडीओची सर्वत्र जोरात चर्चा रंगलेली होती. आता आर्यन खानचाही असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. सध्या यावेळी आर्यन खान हा आपल्या गाडीत बसलेला होता तेवढ्यात तिथून काही गरीब मुलं येतात आणि मग तेव्हा जे काही होते त्यावरून त्याची बरीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली होती. सध्या त्याचा हा व्हिडीओ पापराझींनी त्यांचा एक व्हिडीओ हा व्हायरल केला आहे. यावेळी त्याची बरीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. यावेळी त्याच्या गाडीसमोर काही गरीब महिला आल्या होत्या.
त्या त्याच्याकडे पैसे मागू लागल्या होत्या. सध्या त्याची कृती पाहून सर्वत्र चर्चा रंगलेली आहे. सोशल मीडियावर आता तो पहिल्यापेक्षा जास्त सक्रिय झालेला दिसतो आहे. त्यामुळे त्याची जोरात चर्चाही आहे. त्यानं आपला एक ब्रॅण्डही सुरू केला आहे. त्यामुळे त्याची जोरात चर्चाही आहे. त्यातून आता तो काही चित्रपटांसाठी लेखनही करतो आहे. अशीही चर्चा आहे. चला तर मग जाणून घेऊया की नक्की यावेळी त्यानं असं काय केलं आहे की त्यानं त्याच्या चाहत्यांची मनं ही जिंकून घेतली आहेत. यावेळी तो आपल्या कारमध्ये बसला आहे आणि सोबतच त्याच्या कारच्या भोवती काही गरीब महिला गोळ्या झाल्या आणि त्या त्याच्याकडे आजवी स्वर्गात पैसे मागत होत्या.
तेव्हा त्यानं त्यानं उदार मनात पैसे दिले. यामुळे नेटकरी त्याचे कौतुक करताना दिसत आहेत. काही दिवसांपुर्वी सुहाना खानचाही एक व्हिडीओ हा सोशल मीडियावरती व्हायरल झाला होता. तेव्हा तिच्याकडेही काही गरीब मुलं पैसे मागायला आले होते. तेव्हा तिनं त्यांना एक हजार रूपये दिले होते. सुहाना खान ही लवकरच 'द आर्चिज'मधून प्रेक्षकांसमोर येणार आहे. हा चित्रपट यावर्षी 7 डिसेंबरला प्रदर्शित होतो आहे. या चित्रपटातील 'सुनो' हे गाणं प्रदर्शित झालं आहे. यातून सर्वच जणं नव्या ढंगात दिसत आहेत. सध्या या चित्रपटाची सर्वत्र तूफान चर्चा आहे.
अनेकांनी त्याची ही कृती पाहून त्याचे कौतुक केले आहे. त्यामुळे त्याची जोरात चर्चाही रंगलेली आहे.
|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 41 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.