'पम्मी पहलवान'च्या नावानं लोकप्रिय अभिनेत्री, बोल्डनेसमध्ये भल्याभल्यांना टक्कर

तुम्हालाही पडला ना प्रश्न?   

Updated: Dec 2, 2021, 04:32 PM IST
'पम्मी पहलवान'च्या नावानं लोकप्रिय अभिनेत्री, बोल्डनेसमध्ये भल्याभल्यांना टक्कर
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : हल्ली सौंदर्याच्या परिभाषा या विविध प्रकारे बदलत चालल्या आहेत. अशाच या परिभाषांच्या गर्दीत सध्या एक नाव प्रचंड गाजतंय. बॉलिवूडमधील भल्याभल्या अभिनेत्रींना बोल्डनेसच्या बाबतीत पिछाडणारी ही अभिनेत्री सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकवू लागली आहे. 

सनी, नोरा यांच्या बोल्डनेसला टक्कर देणारी ही अभिनेत्री आहे तरी कोण, तुम्हालाही पडला ना प्रश्न? 

लोकप्रियतेच्या शिखरावर असणारी आणि बोल्ड अंदाजामुळं ओळखली जाणारी ही अभिनेत्री आहे, अदिती पोहनकर. 

'आश्रम' या वेब सीरिजमध्ये झळकत प्रेक्षकांचं लक्ष वेधारी ही अभिनेत्री आहे, अदिती पोहनकर. 

पम्मी पहलनवान, हे पात्र साकारत त्याच नावानं प्रसिद्ध झालेल्या या सौंदर्यवतीनं तिच्या अदांनी सर्वांना घायाळ केलं आहे. 

 सीरिजमध्ये ती एका सर्वसामान्य मुलीच्या रुपात दिसली असली, तरीही प्रत्यक्ष आयुष्यात मात्र ती बरीच ग्लॅमरस आहे. 

अदिति (Aaditi Pohankar) 2014 मध्ये 'लय भारी' या चित्रपटातून झळकली होती. 

इंटीमेट सीन से मचा दिया था तहलका

आश्रम सीरीज से मिली पॉपुलैरिटी

चित्रपटांतून झळकण्यापूर्वी ती कॅडबरी, सॅमसंग, लेन्सकार्ट, एअरटेल, गोदरेज यांसारख्या जाहिरातींमध्येही झळकली होती. 

बोल्ड फोटोज से मचाती है तहलका

'आश्रम'नंतर ती नेटफ्लिक्सच्या She या सीरिजमधून झळकली होती. या सीरिजमधील इंटिमेट सीननं तिनं अक्षरश: धुमाकूळ घातला होता.