'Aashram' फेम बबितानं कॅमेऱ्यासमोरच टॉवेल.... Video Viral चाहते घायाळ

त्रिधा सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असते तिचे फोटो आणि व्हिडीओ खूप लाईक्स केले जातात. नुकताच तिचा आणखी एक व्हिडीओ खूप व्हायरल (viral video) होतोय.

Updated: Oct 31, 2022, 11:05 AM IST
'Aashram'  फेम बबितानं कॅमेऱ्यासमोरच टॉवेल.... Video Viral चाहते घायाळ title=

Aashram actress new towel video viral:  बॉबी देओलची (bobby deol) आश्रम वेब सिरीज चांगलीच चालली. कथानक आणि कलाकारांची acting सगळं अगदी जबरी होत त्यामुळे सर्वानी या सीरिजला डोक्यावरच घेतलं.

याच वेब सीरीज मध्ये बबिता (babita) हे पात्र साकारणारी अभिनेत्री त्रिधा चौधरीला (tridha choudhary) खूप प्रसिद्धी मिळाली. त्रिधाची सोशल मीडियावर (social media) खूप फॅन आहेत.

त्रिधा सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असते तिचे फोटो आणि व्हिडीओ खूप लाईक्स केले जातात. नुकताच तिचा आणखी एक व्हिडीओ खूप व्हायरल (viral video) होतोय.

आणखी वाचा: LIC देतेय ग्राहकांना तब्बल 20 लाख रुपये..पाहा कसे ?

सध्या इंटरनेटवर तिच्या या video ने तापमान वाढवलं आहे. लोक यावर खूप कॉमेंट्स करत आहेत .'आश्रम' या वेबसिरीजमधील बबिता या तिच्या बोल्ड व्यक्तिरेखेमुळे त्रिधा चर्चेत आली आहे आमी खूप प्रसिद्ध झाली.

या सिरीज नंतर त्रिधाचे चाहते तिची  सोशल ऍक्टिव्हिटीन्वर खूप लक्ष ठेऊन असतात. त्रिधा सुद्धा चाहत्यांना नेहमीच नवनवीन पोस्ट करून खुश करत असते. या रीलमध्ये त्रिधा टॉवेलमध्ये आहे ती मोबाईल घेऊन आरशासमोर स्वत:चा व्हिडिओ शूट करताना दिसत आहे.

आणखी वाचा:Fact Check : कॅडबरीमध्ये बीफ, हलाल सर्टिफाइड जिलेटिन?

व्हिडिओमध्ये तिचा लुक काही क्षणात बदलतो आणि अचानक केसांचा रंग बदलून केसांचा रंग लाल दिसू लागतो. आता हा व्हिडिओ इंटरनेटवर खूप लोकप्रिय होत आहे.

त्रिधाने हा व्हिडिओ शेअर केला आहे आणि हा व्हिडीओ तिने हॅलोविन पार्टीला जाण्याआधी शूट केला आहे. सध्या सगळीकडे तिच्या या व्हिडिओची खूप चर्चा आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Tridha Choudhury (@tridhac)