'आश्रम' फेम बबिता पुन्हा चर्चेत; शर्टचे बटण उघडे ठेवत शेअर केला Video

'आश्रम'मध्ये हॉट सीन्सची मर्यादा ओलांडणाऱ्या बबिताच्या बोल्डनेसने पुन्हा एकदा सोशल मीडियावरील वातावरण तापलं आहे

Updated: Aug 27, 2022, 10:25 PM IST
'आश्रम' फेम बबिता पुन्हा चर्चेत; शर्टचे बटण उघडे ठेवत शेअर केला Video title=

बाबा निरालाच्या ''आश्रम'मध्ये (aashram) हॉट सीन्सची मर्यादा ओलांडणाऱ्या बबिताच्या बोल्डनेसने पुन्हा एकदा सोशल मीडियावरील वातावरण तापलं आहे. 'आश्रम' वेब सीरिजमध्ये त्रिधा चौधरीने (Tridha Choudhury) बाबा निरालासोबत दिलेल्या इंटिमेट सीननंतर त्याची जोरदार चर्चा होती. त्यानंतरही अजूनही चाहत्यांमध्ये  त्रिधा चौधरीच्या या सीनची चर्चा आहे.

त्यानंतर आता त्रिधा चौधरीने पूलमध्ये बिकिनी परिधान केलेला असा लूक सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर इंटरनेटवरील वातावरण आणखी तापलं आहे. त्रिधा चौधरीने व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताच तिच्या लूकची सर्वत्र चर्चा होऊ लागली आहे.

या व्हिडिओमध्ये अभिनेत्री त्रिधा पूलच्या एका बाजूला बसलेली आहे. त्रिधा चौधरी निळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये तिची परफेक्ट बॉडी फ्लॉंट करताना दिसत आहे. त्रिधा चौधरीने आणखी ग्लॅमरस दिसण्यासाठी बिकिनीवरच्या शर्टचे बटण उघडले होते. यासोबत त्रिधा गॉगल घालून पोज देताना दिसली.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Tridha Choudhury (@tridhac)

हा व्हिडिओ स्वतः त्रिधा चौधरीने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करत 'तुम्ही मला जास्मिन म्हणू शकता, असं कॅप्शनमध्ये म्हटले आहे

Tags: