फक्त शर्ट घालून बाहेर पडणं Jasmin Bhasin ला पडलं महागात !

सुप्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री जास्मिन भसीन लाल रंगाचा लाँग शर्ट घालून घराबाहेर पडली.

Updated: Oct 27, 2021, 01:30 PM IST
फक्त शर्ट घालून बाहेर पडणं Jasmin Bhasin ला पडलं महागात !

मुंबई : सुप्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री जास्मिन भसीन लाल रंगाचा लाँग शर्ट घालून घराबाहेर पडली, ज्यामध्ये ती खूपच बोल्ड दिसत होती. मात्र, हा लाल शर्ट तिच्यासाठी अडचणीचा ठरला. या ड्रेसमुळे जास्मिन भसीनला प्रचंड ट्रोल केलं जात आहे.  

अभिनेत्री जास्मिन भसीन शॉपिंग करण्यासाठी घराबाहेर पडली.जस्मिन भसीनने कोरोनामुळे चेहऱ्यावर मास्क लावला होता. यामुळे अनेकजण तिला ओळखू शकले नाहीत. जास्मिन भसीनने तिचा मास्क काढून मीडियाला आपला चेहरा दाखवला आणि पोज दिली.

जास्मिन भसीनने तिच्या फोटोंमध्ये लाँग शर्ट घातलेला दिसत आहे. या ड्रेसमुळे लोक जास्मिन भसीनला ट्रोल करत आहेत. लोक म्हणतात की ती तिची पॅन्ट घरीच विसरली आहे का ? जास्मिन भसीनने बिग बॉसच्या घरात आपल्या क्यूटनेसने सर्वांची मने जिंकली. आजही सारे जग तिच्या प्रेमात आहेत.