नोरा फतेहीचा कारमध्ये मित्रासोबत डान्स...बोल्ड डीप नेकमुळे वेधलं लक्ष

व्हिडिओमध्ये नोरा फतेही कारमध्ये बसलेल्या व्यक्तीसोबत जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. डीप नेक ड्रेसमध्ये नोरा अतिशय बोल्ड स्टाईलमध्ये तिचे कर्व्ह दाखवत आहे.

Updated: May 22, 2022, 03:01 PM IST
नोरा फतेहीचा कारमध्ये मित्रासोबत डान्स...बोल्ड डीप नेकमुळे वेधलं लक्ष title=

मुंबईः डान्सिंग सेन्सेशन नोरा फतेहीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. समोर आलेल्या या व्हिडिओमध्ये नोरा डीप नेक ड्रेसमध्ये डान्स करताना दिसत आहे.

बॉलीवूड अभिनेत्री आणि डान्सर नोरा फतेही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खूप सक्रिय असते. अनेकदा ती इन्स्टाग्राम किंवा इतर प्लॅटफॉर्मवर हॉट फोटो पोस्ट करत असते, आता नोराचा एक थ्रोबॅक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे जो खूप वेगाने व्हायरल होत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

समोर आलेल्या या व्हिडिओमध्ये नोरा फतेही कारमध्ये बसलेल्या व्यक्तीसोबत जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. डीप नेक ड्रेसमध्ये नोरा अतिशय बोल्ड स्टाईलमध्ये तिचे कर्व्स फ्लॉन्ट करते आहे.नोराचा हा व्हिडिओ इतका धमाकेदार आहे, की सोशल मीडियावर या व्हिडीओची जोरदार चर्चा आहे.

नोरा फतेही खूप चांगली डान्सर आहे. तिने 'किक 2', 'बाहुबली', 'टेम्पर' सारख्या तेलुगू चित्रपट आणि अनेक बॉलिवूड चित्रपटांसाठी आयटम नंबर केले आहेत. याशिवाय ती अनेक म्युझिक अल्बममध्येही दिसली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नोरा फतेहीला पवन कल्याणच्या आगामी 'हरी हर वीरा मल्लू' या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेसाठी कास्ट करण्यात आले आहे.