Adult Movies मध्ये काम करण्यासाठी तिनं सोडली सैन्यातील नोकरी, आणि आज काय झालं पाहा....

मादक अदा अनेकांच्या काळजाचा ठोका चुकवत आहेत. 

Updated: Feb 1, 2022, 03:09 PM IST
Adult Movies मध्ये काम करण्यासाठी तिनं सोडली सैन्यातील नोकरी, आणि आज काय झालं पाहा....  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : सैन्यदलात काम करावं अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. अशा नोकरीसाठी अनेकजण फार आधीपासूनच मेहनतही घेतात. पण, एका वेडापायी ही नोकरी सोडणारं कुणी तुम्ही पाहिलंय का ? 

सैन्याच्या सेवेत असणाऱ्यांप्रती कायमच सर्वांना कुतूहल असतं. किंबहुना ज्या महिला लष्कराच्या सेवेत असतात त्यांच्याप्रती एक वेगळं कुतूहल पाहायला मिळतं. 

पण, एका महिलेनं थेट तिची अमेरिकेच्या सैन्यातील नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. तिनं ही नोकरी सोडत आपल्या इच्छेनुसार नव्या वाटांची निवड केली. 

पॉर्न मूवी (Porn Movies) मध्ये काम करण्याची तिची आधीपासूनची इच्छा होती. ज्यासाठी तिनं ही नोकरी सोडली. 

2020 मध्ये असं करणारी ही महिला आहे कायली गनर. तिनं सैन्यदलाची नोकरी सोडली आणि अडल्ट मूवी इंडस्ट्रीची वाट आपलीशी केली. यामागचं कारणंही तिनं स्पष्ट केलं. 

अडल्ट मूवीमध्ये काम केल्यामुळं आत्मविश्वास वाढतो, असं कायलीचं मत. कायली सध्या एकाएकी चर्चेत येण्याचं कारण म्हणजे तिची एक कृती. 

सोशल मीडियावरील माहितीनुसार कायली, जवळपास 5 वर्षे सैन्यात होती. यानंतर ती या क्षेत्रात आली. सैन्यात नोकरीला असतानाही आपल्याला फार गोष्टी शिकता आल्या असं तिनं सांगितलं. 

सध्या ती अडल्ट सिनेमा क्षेत्रात चांगली कमाई करत असून, तिला प्रसिद्धीही मिळत आहे. 

सोशल मीडियाच्या माध्यमातून कायलीचे अनेक फोटो, व्हिडीओ व्हायरल होत आहेत. याहूनही तिनं या फोटो आणि व्हिडीओमधून सर्वांच्या भेटीला आणलेल्या मादक अदा अनेकांच्या काळजाचा ठोका चुकवत आहेत.