फ्रान्सने फुटबॉल वर्ल्डकप जिंकल्यानंतर ऐश्वार्याकडून फोटो शेअर

फ्रान्समध्ये विजयाचं सेलिब्रेशन

Updated: Jul 16, 2018, 10:25 AM IST
फ्रान्सने फुटबॉल वर्ल्डकप जिंकल्यानंतर ऐश्वार्याकडून फोटो शेअर title=

मुंबई : फिफा वर्ल्डमध्ये फ्रान्सने विजय मिळवल्यानंतर बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी देखील तो सेलिब्रेट केला. बॉलिवूडची अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन देखील सध्या फ्रान्समध्ये आहे. तिने देखील फ्रान्समधील सेलिब्रेशन सोशल मीडियावर शेअर केलं आहे. 

 

 

A post shared by AishwaryaRaiBachchan (@aishwaryaraibachchan_arb) on

फ्रान्सच्या विजयानंतर लोकं सस्त्यावर उतरली आणि सेलिब्रेशन सुरु झाल. 

 

View from the window

A post shared by AishwaryaRaiBachchan (@aishwaryaraibachchan_arb) on

ऐश्वर्याने हे फोटो कॅमेऱ्यात कैद केले आहेत. 

 

Paris right now

A post shared by AishwaryaRaiBachchan (@aishwaryaraibachchan_arb) on

होटेलच्या गॅलेरीमधून ऐश्वर्याने हे फोटो काढले आहेत.

 

 

A post hared by AishwaryaRaiBachchan (@aishwaryaraibachchan_arb) on

फ्रान्समध्ये सगळीकडे सध्या उत्साहाचं वातावरण आहे. ऐश्वर्याने तिच्या फॅन्ससोबत फ्रान्समधील वातावरण फोटोच्या माध्यमातून शेअर केले आहे.

 

 

A post shared by AishwaryaRaiBachchan (@aishwaryaraibachchan_arb) on