असं पहिल्यांदाच होतंय... बिग बींच्या लेकिचे अनपेक्षित फोटो समोर

श्वेता बच्चन नंदा आणि बिग बी यांच्या नात्यांची घट्ट वीण कायमच आपल्यासमोर आली आहे, पण आता...  

Updated: Apr 26, 2022, 12:20 PM IST
असं पहिल्यांदाच होतंय... बिग बींच्या लेकिचे अनपेक्षित फोटो समोर  title=

मुंबई :  महानायक आणि बॉलिवूड स्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे त्यांच्या मुलीवर किती प्रेम करतात हे काही वेगळं सांगण्याची गरजच नाही. विविध कार्यक्रम असो किंवा मग सोशल मीडिया. श्वेता बच्चन नंदा आणि बिग बी यांच्या नात्यांची घट्ट वीण कायमच आपल्यासमोर आली आहे. 

बिजनेस करते हैं श्वेता और निखिल

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची मुलगी सध्या चांगलीच चर्चेत आहे. कारण तिच्या लग्नाचे फोटो पहिल्यांदाच समोर आले आहेत.

श्वेता बच्चन निखिल नंदा की तस्वीरें
 
बिग बींच्या लाडक्या मुलीचे फोटो सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. प्रसिद्ध फॅशन डिझायनर अबू जानी आणि संदीप खोसला यांच्या करियरला 35 वर्षे पूर्ण झली आहेत. 

रणबीर आलिया की शादी में दिखी बॉन्डिंग

त्यामुळे त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून श्वेता नंदाच्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. व्हायरल होत असलेल्या या फोटोंना नेटकऱ्यांनी चांगलेच डोक्यावर घेतले आहे. फोटोंमध्ये श्वेता वधूच्या रूपात फार आकर्षक दिसत आहे. 

शादी की खास तस्वीर

25 वर्षांपूर्वी अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या मुलीचा विवाह एस्कॉर्ट्स ग्रुपचे सध्याचे कार्यकारी संचालक निखील नंदा यांच्याशी केलं. 

फैमिली ट्रिप की थ्रोबैक तस्वीरपर्सनल लाइफ रखते हैं सीक्रेट

श्वेता आणि तिचा पती हे दोघंही दोन वेगळ्या क्षेत्रांत कार्यरत आहेत. त्यामुळं त्यांना अनेकदा एकत्र पाहिलं जात नाही. पण आता पहिल्यांदा बिग बींच्या लेकीच्या पूर्ण कुटुंबाचे फोटो समोर आले आहेत.