amitabh bachchan

1979 मधील 'या' चित्रपटाने मोडले होते सर्व रेकॉर्ड, 3 कोटींच्या बजेटमध्ये केली तब्बल इतकी कमाई

सिनेसृष्टीत असे काही चित्रपट आहेत, ज्यांनी सर्वात कमी बजेटमध्ये मोठ्या प्रमाणात कमाई केली आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका चित्रपटाबद्दल सांगणार आहोत, ज्याने 1979 मध्ये खळबळ उडवून दिली होती. 

Apr 28, 2025, 03:37 PM IST

अमिताभ बच्चन यांची सून ऐश्वर्या राय बच्चन रेखा यांना आई म्हणून का हाक मारते?

अमिताभ बच्चन आणि रेखा यांची लव्ह स्टोरी आजही चर्चेचा विषय ठरतं. 90च्या दशकात दोघांनी अनेक चित्रपट एकत्र काम केले. मात्र त्यांच्या नात्याबद्दल कोणीच कधीच स्पष्ट बोलेलं नाही. आज हे दोघं एकमेकांशी बोलत नसले तरी अमिताभ बच्चन यांची सून ऐश्वर्या राय बच्चन आणि रेखा यांचं नातं मात्र अतिशय घट्ट आणि प्रेमळ असल्याच पाहिला मिळतं.

Apr 26, 2025, 04:13 PM IST

ऐश्वर्या राय बच्चनचं पहिलं प्रेम कोण होतं माहितीये का? विवेक-सलमान नव्हे तर...

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन तिच्या अभिनयासोबतच खासगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. अलीकडेच तिच्या आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या अफवा रंगल्या होत्या. केवळ नातेसंबंधांमुळेच नाही, तर बच्चन कुटुंबासोबत सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये न दिसल्यामुळेही ती चर्चेत राहिली आहे. सोशल मीडियावर जया बच्चन आणि श्वेता बच्चन नंदा यांनाही यावरून ट्रोल केलं जातं.

Apr 22, 2025, 05:07 PM IST

दिवसातून किती तास झोपतात 'हे' बॉलिवूड स्टार्स? कुणी 8 तास, तर कुणी...

Bollywood Celebs Sleeping Habits: बॉलिवूड स्टार्स त्यांच्या फिटनेस आणि डाएटबद्दल किती जागरूक आहेत हे आपल्याला माहिती आहे. पण त्यांच्या झोपेच्या सवयी मात्र एकमेकांपेक्षा खूप वेगळ्या आहेत. काही कलाकार 7–8 तासांची झोप घेतात, तर काहीजण फक्त 2–3 तास झोपून दिवसाची सुरुवात करतात. जाणून घेऊया तुमच्या आवडत्या कलाकारांचे झोपेचे शेड्यूल.

Apr 19, 2025, 05:26 PM IST

'या' चित्रपटाने वाचवलं अमिताभ बच्चन यांचं करिअर; त्याच नावाने बनलेला नवा चित्रपट मात्र ठरला फ्लॉप

amitabh bachchan's career: डेव्हिड धवनच्या या चित्रपटामुळे अमिताभ बच्चन यांच्या बुडत्या करिअरला एक नवे वळण मिळाले. ज्यामुळे त्यांचे कर्जही माफ झाले. मात्र, त्या चित्रपटच्या नावानेच आणखी एक चित्रपट आला तर तो चित्रपट पुर्णपणे फ्लॉप ठरला. पाहूयात कोणता होता तो चित्रपट? 

 

Apr 7, 2025, 02:50 PM IST

ऋषी कपूर ते अमिताभ बच्चन... रुग्णालयात कसे वागतात सेलिब्रिटी?

Bollywood Celebrity Behaviour in Hospital : बॉलिवूड सेलिब्रिटी रुग्णालयात कसे वागतात? तुम्हालाही पडलाय का प्रश्न? 

Apr 6, 2025, 12:36 PM IST

अपूर्ण इच्छा आणि वेदनादायक शेवट; चार अफेअर्स असतानाही 'ही' अभिनेत्री राहिली आयुष्यभर प्रेमाच्या शोधात

parveen babi birthday special: बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री परवीन बाबी करिअरमध्ये यशस्वी असल्या तरी त्यांच वैयक्तिक आयुष्य खूपच खडतर ठरलं. त्यांना आयुष्यभर प्रेमाची आस होती. त्यांची आयुष्यात तीन अभिनेत्यांसोबत आणि एक चित्रपट निर्मात्यासोबत अफेअर्स होते, तरीही त्यांना खरे प्रेम कधीच मिळालं नाही. पाहूयात यांच्या वाढदिवसानिमित्त यांच्या आयुष्यातील प्रवास.

Apr 4, 2025, 06:03 PM IST

अपघातानंतर ऐश्वर्याच्या बॉडीगार्डनं बस ड्रायव्हरला कानशिलात लगावली? नक्की काय घडलं?

Aishwarya Rai Bachchan Car Accident : ऐश्वर्या राय बच्चनच्या गाडीचा नुकताच अपघात झाला. त्यावेळी तिच्या बॉडीगार्डनं बस चालकाच्या कानशिलात लगावल्याचे म्हटले आहे.

Mar 27, 2025, 01:21 PM IST

'दंगल'मध्ये आमिर खानकडून झाली 'ही' चूक; फक्त अमिताभ बच्चन यांच्या आली लक्षात

Aamir Khan Dangal : आमिर खाननं एका मुलाखतीत त्यानं कोणती चूक केली आणि ती फक्त अमिताभ बच्चन यांच्या लक्षात आल्याचा खुलासा केला. 

Mar 23, 2025, 12:28 PM IST

अमिताभ बच्चन यांचा 1973 मधील ब्लॉकबस्टर चित्रपट, बजेट 90 लाख अन् कमाई 17.46 कोटी, तुम्ही पाहिला का?

अमिताभ बच्चन यांच्या 1973 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली होती. 

Mar 21, 2025, 03:26 PM IST

रेखा अन् जया नाही तर 'ही' व्यक्ती अमिताभ यांचं पहिलं प्रेम; मग नेमकी माशी कुठे शिंकली?

अमिताभ बच्चन यांच्या प्रेमकथेबद्दल बहुतेक चाहत्यांना माहिती आहे की त्यांनी जया बच्चन यांच्याशी लग्न केले. तसेच, त्यांचे नाव रेखा यांच्याशीही जोडले गेले. परंतु काही दशकांनंतर, एक गुपित उघड झाले आहे ज्यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. जया आणि रेखा यांच्या आधीही अमिताभ यांच्या आयुष्यात एक गूढ मुलगी होती. 

 

Mar 19, 2025, 04:29 PM IST

'मी तुला हे करु देणार नाही,' ...जेव्हा शशी कपूर यांनी अमिताभ यांचे सीन काढायला लावले; बिग बींना म्हणाले 'तू पैशांसाठी...'

अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) स्टार होण्याआधीपासूनच शशी कपूर (Shashi Kapoor) आणि त्यांच्यात फार घट्ट मैत्री होती. दोघं अनेकदा एकमेकांची स्तुती करताना थकत नसत. 

 

Mar 19, 2025, 10:52 AM IST

अमिताभ बच्चन यांनी FY 2024-25 मध्ये केली तब्बल इतक्या कोटींची कमाई; सगळ्यात जास्त टॅक्स देणाऱ्यांमध्ये बिग बींचं नाव

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांनी FY 2024-25 मध्ये केली तब्बल इतक्या कोटींची कमाई...

Mar 17, 2025, 07:02 PM IST

1 कोटी बजेट अन् कमाई 81 कोटी, अमिताभ बच्चन यांचा 1971 चा ब्लॉकबस्ट चित्रपट तुम्ही पाहिला का?

अमिताभ बच्चन यांनी आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. मात्र, 1 कोटी बजेटमध्ये 81 कोटींची कमाई करणारा अमिताभ बच्चन यांचा ब्लॉकबस्टर चित्रपट तुम्हाला माहिती आहे का? 

Mar 16, 2025, 12:44 PM IST

KBC 16: आता ऐकू शकणार नाही 'देवियों और सज्जनों...'; भावूक होत अमिताभ बच्चन म्हणाले, 'आता पुढच्या...'

Kaun Banega Crorepati 16 : 'कौन बनेगा करोडपती 16' च्या एपिसोडच्या शेवटी 'हे' काय बोलून गेले अमिताभ बच्चन...

Mar 13, 2025, 06:13 PM IST