आतापर्यंतची सर्वात बोल्ड वेबसीरिज; अभिनेत्रीचा अंदाज पाहताच चाहत्यांना फुटला घाम

कोरोना काळानंतर वेबसीरिज पाहणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. लोकं घरबसल्या वेबसीरिज पाहणं पसंत करतात. बहुतांश  लोकं बोल्ड सीरिजला पसंती देत आहेत. 

Updated: May 24, 2022, 01:35 PM IST
आतापर्यंतची सर्वात बोल्ड वेबसीरिज; अभिनेत्रीचा अंदाज पाहताच चाहत्यांना फुटला घाम title=

मुंबई : कोरोना काळानंतर वेबसीरिज पाहणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. लोकं घरबसल्या वेबसीरिज पाहणं पसंत करतात. बहुतांश  लोकं बोल्ड सीरिजला पसंती देत आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच एका वेब सीरिजबाबत सांगणार आहोत. ज्यामध्ये बोल्डनेसच्या सर्व मर्यादा पार करण्यात आल्या आहेत. या सीरिजमध्ये अनुपमा प्रकाशने असे बोल्ड सीन दिले की, भल्या भल्यांना घाम फुटला होता. या सीरिजला 2021ची सर्वात बोल्ड वेब सीरिज मानलं जात होतं. 

2021 ची ही सर्वात बोल्ड वेबसीरिज म्हणजेच 'फर्जी काका' (Farzi Kaka web series) होय. या सीरिजमध्ये मोठ्या प्रमाणावर बोल्ड सीन्सचा भडीमार आहे. या सीरिजचा लीड रोल अनुपमा प्रकाशने केला होता. 

या वेबसीरिजमध्ये अनुपमा प्रकाशने एकापेक्षा एक बोल्ड सीन्स दिले आहे. एवढेच नाही तर या सीरिजमध्ये अनुपमाने बेड सीन्सच्याही सर्व मर्यादा पार केल्या आहेत. 

अनुपमा पडद्यावरच नाही तर, खऱ्या आयुष्यातही तेवढीच बोल्ड आहे. तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून तिच्या बोल्डनेसचा अंदाज येऊ शकतो.