प्रसिद्धीसाठी काहीपण...! 'तारक मेहता'च्या 'या' अभिनेत्रीची कॅमेरासमोरच अंघोळ; व्हिडिओ व्हायरल

 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या कॉमेडी शोमधील प्रत्येक पात्र लोकांना प्रचंड आवडतं 

Updated: May 8, 2022, 02:38 PM IST
प्रसिद्धीसाठी काहीपण...! 'तारक मेहता'च्या 'या' अभिनेत्रीची कॅमेरासमोरच अंघोळ; व्हिडिओ व्हायरल title=

मुंबई : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या कॉमेडी शोमधील प्रत्येक पात्र लोकांना प्रचंड आवडतं आणि त्यातील एक म्हणजे आराधना शर्मा. जी शोमध्ये अगदी कमी काळासाठी आली मात्र आज ती तारक मेहताची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आराधना शर्माने नुकताच इन्स्टाग्रामवर स्वत:चा असा एक व्हिडिओ शेअर केला आहे. की, लोकं आश्चर्यचकित झाले आहेत.

अराधनाचं बबल बाथ
आराधना शर्माने नुकताच इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती बबल बाथ करताना दिसत आहे. अभिनेत्रीच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंटचा वर्षाव केला आहे. ती लक्ष वेधण्यासाठी असं करत असल्याचंही लोकं म्हणताना दिसत आहेत. आराधना शर्मा बबल बाथ करताना एन्जॉय करताना दिसत आहेत. अभिनेत्रीच्या या व्हिडिओला हजारो लोकं लाईक्स करत आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आराधना अनेक शोचा भाग राहिली आहे
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की 'तारक मेहता का उल्टा चष्मा' आराधना शर्मा 'स्प्लिट्सविला 12' ची स्पर्धक आहे. याशिवाय ती डान्स इंडिया डान्स आणि बूगी-वूगीमध्येही दिसली आहे. जेव्हा आराधना शर्मा कॉमेडी शो 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये सामील झाली तेव्हा तिला सोशल मीडियावर खूप प्रेम आणि प्रसिद्धी मिळाली.