taarak mehta actress

TMKOC: माय डिअर बहना आया गई! 6 वर्षांनंतर दिवाळीला 'दयाबेन'ची घरवापसी? Video viral

Disha Vakani TMKOC : तारक मेहता का उल्टा चष्माच्या नवीन एपिसोडमध्ये दयाबेनची घरवापसीचे संकेत मिळाले आहेत. या एपिसोडचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांमध्ये आनंदच आनंद आहे. 

Jul 19, 2023, 11:39 AM IST

प्रसिद्धीसाठी काहीपण...! 'तारक मेहता'च्या 'या' अभिनेत्रीची कॅमेरासमोरच अंघोळ; व्हिडिओ व्हायरल

 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या कॉमेडी शोमधील प्रत्येक पात्र लोकांना प्रचंड आवडतं 

May 8, 2022, 02:38 PM IST

'तारक मेहता' मधील अभिनेत्रीचं धक्कादायक वक्तव्य, म्हणाली पहिल्या भेटीत...

'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही एक अशी मालिका आहे ज्यामध्ये येणारं प्रत्येक पात्र लोकांच्या हृदयात आपलं स्थान निर्माण करतं.

Nov 4, 2021, 10:56 PM IST