'बालिका वधू' मालिकेतील छोटी 'आनंदी' आता कशी दिसते? ग्लॅमरस लूक पाहून...

2008 मधील बालिका वधू ही सीरियल खूप गाजली होती. यातील छोटीशी आनंदी आज एकदम ग्लॅमरस दिसते. तिला हा लूक पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. 

नेहा चौधरी | Updated: Jun 14, 2024, 02:28 PM IST
'बालिका वधू' मालिकेतील छोटी 'आनंदी' आता कशी दिसते? ग्लॅमरस लूक पाहून... title=
balika vadhu child actress avika gor glamourus looks instagram

छोट्या पडद्यावरील बालिका वधू फेम अविका गौर या सीरिलयमुळे घरोघरी पोहोचली होती. 2008 आलेली ही सीरियलमधील आनंदी आज कशी दिसते हे पाहून तुम्ही आश्चर्यचिकत व्हाल. अविका गौर खऱ्या आयुष्यात खूपच स्टायलिश असून अविकाचा झालेला मेकओव्हर तुम्हाला नक्कीच आकर्षित करेल. तिच्या हा बदलेला लूक कॅमेऱ्यात कैद झाला आहे. 

गोड आणि सुंदर अशी आनंदी खूप ग्लॅमरस दिसायला लागली आहे. अविकाची दिलखेचक अदा कुणालाही घायाळ करेल अशीच आहे. ती सोशल मीडियावर सक्रीय असून तिच्या इन्स्टाग्रामवरील फोटो आणि व्हिडीओ पाहून तुम्ही घायाळ व्हायल. तिच्यातील हा बदल चाहत्यांनी पसंत केलाय. ऑफस्क्रीन लूकलाही चांगली व्वा व्वा मिळतेय. (balika vadhu child actress avika gor glamourus looks instagram )

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Avika Gor (@avikagor)

बालिका वधू या मालिकेच्या वेळी अविका ही फक्त 11 वर्षांची होती. राजस्थानी लूक आणि आता तिचा खऱ्या आयुष्यातील मॉडर्न लूक पाहून लोकांनाही ती वेड लावेल. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Avika Gor (@avikagor)

बालिका वधू मालिकनंतर ती 'ससुराल सिमर का', 'झलक दिखलाजा' 'फियर फैक्टर- ख़तरों के खिलाड़ी' या रिअॅलिटी शोमध्येही दिसली होती. अविका गौरने 'पाठशाला' या चित्रपटात बालकलाकार म्हणूनही काम केले आहे, ज्यामध्ये शाहिद कपूर मुख्य भूमिकेत होता. साऊथ चित्रपटांमध्ये पदार्पण करून आतापर्यंत त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलंय.