नेहा चौधरी
Parcel Blast Case: पत्नी, सासरे आणि तिच्या मित्राचा काटा काढण्यासाठी चक्क बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आलाय. तुमचा विश्वास बसणार नाही, पण ही सत्य घटना आहे.
Shyam Benegal Death: भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक, पटकथा लेखक आणि निर्माता श्याम बेनेगल यांचं सोमवारी मुंबईत निधन झालंय.
Indian Railways : भारत हा विविधतेने नटलेला असून रेल्वेचे जाळ अख्खा देशात पसरलंय. भारतातील छोट्या मोठ्या गावापासून शहरांपर्यंत रेल्वेने सर्वांना जोडलंय.
GK Quiz in Marathi : GK हा स्पर्धा परीक्षांमध्ये महत्त्वाचा विषय असून त्यावर उमेदवारांची क्षमता मोजली जाते.
Margashirsha Guruvar 2024 : संपत्ती, संतती आणि सन्मती मिळावी यासाठी महिला मार्गशीर्ष गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत करण्यात येत आहे.
Black Thread Astro Upay : सेलिब्रिटी असो किंवा सर्वसामान्य असंख्य लोकांच्या पायात काळा धागा असल्याचा आपण पाहिलं आहे.
Which District of India Was State : भारत हा विविधतेने नटलाय. भारतातील प्रत्येक राज्य त्याच्या वेगवेगळ्या महत्त्व आणि वैशिष्ट्यांसाठी ओळखलं जातं.
Sharad Pawar Call Devendra Fadnavis : नेहमीच राज्याचं राजकारण शरद पवारांच्या भोवती फिरताना दिसतंय.. मात्र, यंदाच्या विधानसभेत महायुतीनं महाविकास आघाडीला जोरदार झटका दिलाय..
Raj Thackeray Uddhav Thackeray Meet : राज्याचं राजकारण दोन ठाकरेंशिवाय कधी पूर्णच होत नाही. सध्या हे दोन ठाकरे पुन्हा चर्चेत आलेत ते एका लग्नानिमित्तानं..
Mumbai Accident News : कुर्ल्यामधील एक बेस्ट बस अपघातात निष्पाप जीवांना मुकावं लागलंय. ही दुर्घटना ताजी असताना मुंबईत धक्कादायक अपघात झालाय.