मुलं झोपल्यावरच पहा या वेबसिरीज; जाणून घ्या

OTT प्लॅटफॉर्मवर असा-असा कंटेंट आहे जो तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत किंवा मुलांसोबत पाहू शकत नाही. 

Updated: May 7, 2022, 05:23 PM IST
मुलं झोपल्यावरच पहा या वेबसिरीज; जाणून घ्या title=

मुंबई : OTT प्लॅटफॉर्मवर असा-असा कंटेंट आहे जो तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत किंवा मुलांसोबत पाहू शकत नाही. अशा परिस्थितीत, OTT प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. OTT वर अशा सगळ्या कॉपी सिरिज आहेत ज्या तुम्ही एकट्याने पाहिल्यास ते अधिक चांगलं होईल. या सिरिज मुलांसोबत किंवा कुटुंबासोबत पाहणं तुमच्यासाठी अडचणीचं ठरू शकतं.

वेब सीरीजचे जे शौकीन आहेत आणि दररोज OTT वर कुटुंबासोबत काहीतरी नवीन पाहणं सुरू करतात. त्यांनी थोडं सावध रहा. येथे भरपूर कन्टेंट आहे जो कुटुंबासोबत पाहणं तुम्हाला महागात पडू शकतं. आज आम्ही तुम्हाला अशाच हॉट अॅडल्ट सीन्सने भरलेल्या बोल्ड वेब सीरिजबद्दल सांगणार आहोत.

बॉबी देओलच्या 'आश्रम' या वेबसिरीजमध्ये अभिनेत्री त्रिधा चौधरीने एकापेक्षा एक इंटिमेट सीन शूट केले आहेत. हे असे सीन आहेत जे तुम्हाला तुमच्या कुटुंबियांसोबत किंवा मुलांसोबत पाहायला अनकम्फर्टेबल करु शकतात.

तुम्ही 'फोर मोअर शॉर्ट्स प्लीज'चे दोन सीझन पूर्ण केले आहेत का? या सिरिजमध्ये सयानी गुप्ता आणि मिलिंद सोनम यांनी कॅमेऱ्यासमोर सगळ्या मर्यादा ओलांडल्या आहेत. सिरिजच्या कथेपासून ते दिग्दर्शनापर्यंत सगळंच चोख आहे.
 
'व्हर्जिन रिव्हर सीझन-4'चे सगळे सीझन प्रेक्षकांना आवडले. या सिरिजमध्ये असा रोमांस आणि इंटिमेट सीन्स चित्रित करण्यात आले आहेत की, तुम्ही एकटे पाहू शकत नाही.

'मिर्झापूर'मध्ये इतकी शिवीगाळ आणि कठोर शब्द वापरण्यात आले आहेत की, कुटुंबासोबत पाहणं तुम्हाला कठिण जाईल. रसिका दुग्गलने चित्रपटात अतिशय बोल्ड सीन्स दिले आहेत.

'बॉम्बे बेगम्स'मधील पूजा भट्ट आणि राहुल बोस यांच्यातील केमिस्ट्री खूपच रोमँटिक आहे. या सिरिजमध्ये दोघांनी जबरदस्त इंटिमेट सीन्स दिले आहेत. ही सिरिज तुम्ही Netflix वर पाहू शकता पण तुमच्यासोबत मुलं नाहीत हे लक्षात ठेवा.

'सेक्रेड गेम्स'मध्ये कडक शब्दांसोबतच अती घट्ट शब्दांचा वापर करण्यात आला आहे. सिरिजचे दोन्ही सीझन ओटीटीवर जबरदस्त हिट ठरले आहेत.