बॉलिवूडची ही सुंदर अभिनेत्री अनेक दिवस होती तुरुंगात

जेलमध्ये राहून आलेली बॉलिवूडची ही अभिनेत्री

Updated: Dec 25, 2018, 11:03 AM IST
बॉलिवूडची ही सुंदर अभिनेत्री अनेक दिवस होती तुरुंगात title=

मुंबई : बॉलिवूडचे असे अनेक कलाकार आहेत ज्यांना जेलची हवा खावी लागली आहे. सलमान खान, संजय दत्त अशी मोठी नावे देखील या यादीत आहेत. पण बोलिवूडची एक अशी अभिनेत्री देखील आहे जी अनेक दिवस जेलमध्ये होती. एकेकाळी बॉलिवूडच्या सुंदर अभिनेत्रींमध्ये या अभिनेत्रीचं नाव घेतलं जायचं. आपल्या चाहत्यांमध्ये देखील खूपच प्रसिद्ध असलेली ती अभिनेत्री आहे मोनिका. मोनिकाने अनेक सुपरहिट सिनेमे देखील केले आहेत.
Related image
बॉलिवूडच्या अनेक मोठ्या कलाकारांसोबत मोनिकाने काम केलं आहे. ताजमहल या तेलगू सिनेमातून तिने आपल्या करिअरची सुरवात केली होती.

Image result for monica bedi abu salem zee

2002 मध्ये मोनिकचं नाव अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेम सोबत जुडलं. दोघांच्या अफेअरच्या चर्चा यावेळी रंगल्या होत्या. त्यानंतर पोर्तुगाल मधून अबू सालेम सोबत मोनिका बेदीला देखील अटक करण्यात आली होती.

Related image

काही दिवस जेलमध्ये राहिल्यानंतर मोनिका बाहेर आली आणि सध्या ती पुन्हा इंडस्ट्रीमध्ये सक्रिय होण्याचा प्रयत्न करत आहे.