बॉलिवूड

फक्त अभिनेता नव्हे तर यशस्वी उद्योजकही आहे सुनील शेट्टी; उभारलंय इतकं मोठं साम्राज्य

सुनील शेट्टीने बॉलिवूडमध्ये स्वतःचं एक खास स्थान निर्माण केलं आहे. त्याने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं असून त्यातील बरेचसे चित्रपट ब्लॉकबस्टर ठरले आहेत. वयाच्या 63 व्या वर्षीही तो आपल्या फिटनेसमुळे चर्चेत असतो. अभिनय क्षेत्रापुरता मर्यादित न राहता, सुनील शेट्टीने विविध व्यवसायांमध्ये गुंतवणूक केली आहे. तो मुंबईतील अनेक हॉटेल्सचा मालकही आहे. पाहूयात सुनील शेट्टीने कोणकोणत्या व्यवसायांमध्ये गुंतवणूक केली आहे.

Jun 18, 2025, 03:58 PM IST

ed sheeran अन् अरिजीत सिंग एकाच गाण्यात; किंग खान कनेक्शन चर्चेत

सोशल मीडियावर एड शीरनने एका कमेंटमध्ये याची माहिती दिली आहे आणि यामुळे त्याच्यावर चर्चा रंगू लागल्या आहेत. इन्स्टाग्रामवर ed sheeranने एका नेटकऱ्याच्या कमेंटला उत्तर देताना सांगितलं की, त्याने शाहरुख खानच्या 'किंग' चित्रपटासाठी एक हिंदी गाणं रेकॉर्ड केलं आहे. 

Jun 18, 2025, 03:11 PM IST

किंग'मधून शाहरुख खानचा अ‍ॅक्शन लूक; सुहाना करणार भव्य पदार्पण, शूटिंगची खास माहिती आली समोर

Shahrukh Khan King Movie News: किंग'च्या सेटवर शाहरुख खानने चित्रपटासाठी एका जबरदस्त अ‍ॅक्शन सीक्वेन्सचे शुटींग सुरू केले आहे. जाणून घेऊयात नेमकं काय असणार या सीनमध्ये आणि शाहरुख कोणती भूमिका साकारणार. 

Jun 17, 2025, 03:32 PM IST

राम चरणच्या चित्रपटाच्या सेटवर मोठी दुर्घटना, पाण्याची टाकी फुटल्याने अनेक जण जखमी

राम चरणच्या पहिल्या चित्रपटाच्या निर्मितीवेळी घडली मोठी दुर्घटना. 'द इंडियन हाऊस' चित्रपटाच्या सेटवरील घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल. 

Jun 12, 2025, 02:53 PM IST

'तो मागून आला आणि माझ्या प्रायव्हेट पार्टला...', बॉलिवूड अभिनेत्रीसोबत झालेला संतापजनक प्रकार

भूतकाळात आपल्यासोबत झालेल्या वाईट घटनांवर अनेक बॉलिवूड अभिनेत्री खुलेपणाने बोलल्या आहेत. असाच एक वाईट अनूभव आघाडीच्या बॉलिवूड अभिनेत्रीने शेअर केलाय.

Jun 9, 2025, 09:44 PM IST

राज ठाकरेंचं सोनाली बेंद्रेंवर क्रश होतं? सोनालीने अखेर सोडले मौन...

राज ठाकरेंसोबतच्या नात्यावर पहिल्यांच अभिनेत्री सोनाली बेंद्रेने मौन सोडलं आहे. यावेळी ती स्पष्टच म्हणाली की.... 

Jun 8, 2025, 12:28 PM IST

राजेश खन्नांशी लग्न करणं चुकीचा निर्णय, कारण...; डिंपल कपाडिया यांनी स्वतःच केला होता खुलासा

Dimple Kapadia Birthday: डिंपल कपाडिया यांनी एका मुलाखतीत राजेश खन्ना यांच्यासोबत लग्न करण्याच्या निर्णयावर वक्तव्य केलं होतं. 

Jun 8, 2025, 11:25 AM IST

नवरा 2800 कोटींच्या संपत्तीचा मालक; तर शिल्पा शेट्टीची एकूण संपत्ती 'इतकीच', जाणून घ्या एकूण नेटवर्थ

Shilpa Shetty Net Worth: शिल्पा शेट्टी आज तिचा 50 वा वाढदिवस साजरा करत आहे. तिच्या वाढदिवसानिमित्तानं तिच्या संपत्तीविषयी जाणून घेऊया.

Jun 8, 2025, 10:40 AM IST

48 व्या वर्षी पंकज त्रिपाठींनी फोटो शेअर करत दिली आनंदाची बातमी, फोटोवर होतोय कमेंट्सचा वर्षाव

पंकज त्रिपाठी यांनी वयाच्या 48 व्या वर्षी चाहत्यांना फोटो शेअर करत आनंदाची बातमी दिली आहे. 

Jun 5, 2025, 12:37 PM IST

विचित्र हावभाव करत सारा म्हणाली, 'वडील सैफ आणि करीना...'; तिचं बोलणं ऐकून पंकज त्रिपाठी हैराण

Sara Ali Khan: : सारा अली खानचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यावेळी तिनं तिचे वडील सैफ अली खान आणि करीनाचा उल्लेख केला आहे. 

Jun 5, 2025, 10:57 AM IST

पद्मश्री अशोक सराफ यांच्या घराची नेमप्लेट पाहिलीत का?

Padma Shri Ashok Saraf's House Name Plate : पद्मश्री पुरस्कार विजेते अशोक सराफ यांच्या घराची नेमप्लेट पाहिलीत का?

May 29, 2025, 03:28 PM IST

'इतक्या' सुंदर होत्या राज कपूर यांच्या पत्नी; पतीच्या कथित प्रेमप्रकरणांनंतरही दिली आयुष्यभराची साथ

कोणा अभिनेत्रीहून कमी सुंदर नव्हत्या राज कपूर यांच्या पत्नी; पाहा तरुणपणी त्या कशा दिसायच्या... 

May 27, 2025, 02:45 PM IST

करण जोहरचा कान्स फेस्टिव्हलमधील 'रॉयल लूक'; हिरेजडीत ब्लेझरने वेधले सर्वांचे लक्ष

फ्रान्समधील कान्स शहरात सुरू असलेल्या कान्स फेस्टिव्हलमध्ये बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी आपल्या फॅशनने जलवा दाखवला आहे. शर्मिला टागोर, उर्वशी रौतेला, जान्हवी कपूर यांच्यासह अनेक सेलेब्रिटींच्या यादीत आता करण जोहरचेही नाव जोडले गेले आहे. करण जोहरने यंदा प्रथमच कान्स फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावली आहे.

May 21, 2025, 12:40 PM IST

'...तर गुपितं उघडी पडतील' बॉलिवूडवाले सरकारविरोधात चिडीचूप! ED, CBI च्या भीतीनं... जावेद अख्तर असं का म्हणाले?

Javed Akhtar : अनेक विषयांवर परखड मत मांडणाऱ्या जावेद अख्तर यांनी बॉलिवूड सेलिब्रिटींच्या भूमिकेसंदर्भात लक्षवेधी वक्तव्य केलं. 

 

May 12, 2025, 10:47 AM IST

सैन्यदलातील सेवा त्याग मागते! ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीच्या वडिलांचं दहशतवाद्यांकडून अपहरण; 7 दिवसांनी दिल्लीत पाठवलेला मृतदेह

India Pakistan Tension : भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये सुरु असणारा तणाव दर दिवशी एक नवं वळण घेत असतानाच युद्धबंदी हवी अशीच मागणी सर्व स्तरांतून होत आहे.

May 11, 2025, 02:39 PM IST