या अभिनेत्रीने केलं टॉपलेस फोटोशूट, बोल्डनेसच्या सीमा पार

 बॉलीवूड अभिनेत्री ब्रूना अब्दूल्लाने नुकतेच आपले बोल्ड फोटोशूट शेयर केले आहेत.

Updated: Apr 28, 2018, 04:42 PM IST
या अभिनेत्रीने केलं टॉपलेस फोटोशूट, बोल्डनेसच्या सीमा पार  title=

मुंबई : सध्या अनेक  बॉलीवूड अभिनेत्री आणि मॉडेल आपले बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेयर करत असतात. यावर त्यांचे चाहते आपल्या प्रतिक्रीया देत असतात. पण कधीकधी यांना ट्रोलर्सचा सामनाही करावा लागतो. बॉलीवूड अभिनेत्री ब्रूना अब्दूल्लाने नुकतेच आपले बोल्ड फोटोशूट शेयर केले आहेत.

 

Missing home... . . . #incredibleindia#goa #secondhome

A post shared by Bruna Abdullah (@brunaabdullah) on

राहुल झंगियानी या प्रसिद्ध फोटोग्राफरने हे फोटोज शेयर केले आहेत.

सलमान खानचा सिनेमा 'जय हो' मध्ये ब्रूना समोर आली. पण सध्या या फोटोमध्ये ती खूप हॉट दिसतेय.

तिचे बोल्ड आणि सेक्सी फोटो सोशल मीडियावर 'आग' लावतायत.

यामुळे ती चांगलीच चर्चेत आहे

. ब्रुनाने नुकतेच आपल्या स्क्वॉटीश बॉयफ्रेंडशी लग्न केलयं

. काही दिवसांपूर्वीच ब्राझीलमध्ये हानीमून करुन ती मुंबईत परतली आहे.