अभिनेत्री

बाबा रामदेव यांच्या आश्रमात योगा शिकणाऱ्या अभिनेत्रीचं आमदाराशी प्रेम, असं झालं लग्न

नवनीत राणा यांच्या वैयक्तिक जीवनावर बरीच चर्चा झाली

Mar 23, 2021, 09:48 AM IST

'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतील अभिनेत्रीचा गुपचूप साखरपुडा

मालिकेतील कलाकाराने दिली आनंदाची बातमी 

Feb 14, 2021, 10:54 AM IST

कॅटरीनामुळे करियरला धक्का बसल्याचा 'या' अभिनेत्रीचा आरोप

 झरीनने आपलं करीयर धोक्यात आल्याचा ठपका कॅटरीन कैफवर ठेवलाय.

Jan 31, 2021, 06:45 PM IST

स्टॅम्प ड्यूटीमध्ये कपात झाल्यानंतर करिश्माने असा घेतला फायदा

करिश्माने काही दिवसांपूर्वी डिजिटल विश्वात एन्ट्री केली आहे.

 

Jan 16, 2021, 02:43 PM IST

अयोध्येतील राम मंदिरासाठी या अभिनेत्रीने दिला १ लाख रुपयांचा निधी

राम मंदिरासाठी निधी संकलनाची मोहिम आजपासून सुरु होत आहे.

Jan 15, 2021, 11:39 AM IST

कल्कीच्या लेकीचा नववर्ष संकल्प

कल्कीने गेल्या वर्षी गोव्यात 'वॉटर बर्थ' पद्धतीने दिला बाळाला जन्म दिला.

 

Jan 7, 2021, 04:44 PM IST

'तो' खासगी फोटो व्हायरल झाल्यामुळे अनुष्का नाराज

पाहा कोणता आहे 'तो' फोटो...

 

Jan 7, 2021, 02:54 PM IST

'कबीर सिंग'मधील मराठमोळ्या अभिनेत्रीचा बोल्ड अंदाज

'त्या' एका सीनमुळे अभिनेत्री चर्चेत

Jan 1, 2021, 02:07 PM IST

दीपिकाने नव्या वर्षी सोशल मीडियावरून डिलीट केले पोस्ट

चाहत्यांना मोठा धक्कादायक

 

Jan 1, 2021, 11:51 AM IST

'बालक-पालक' फेम अभिनेत्री अडकली विवाहबंधनात

लॉकडाऊनमध्ये आणखी एक कलाकार लग्नबंधनात 

Dec 24, 2020, 10:20 AM IST

धक्कादायक ! आणखी एका अभिनेत्रीच्या आत्महत्येने फिल्म इंडस्ट्री हादरली

प्रसिद्ध अभिनेत्री वीजे चित्रा हिने आत्महत्या केल्याची बातमी पुढे येत आहे. या बातमीने फिल्म इंडस्ट्रीला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. वीजे चित्रा फक्त २८ वर्षांची होती. चित्राने चेन्नईच्या एका हॉटेलमध्ये आत्महत्या केल्याची माहिती पुढे येत आहे. हॉटेलच्या रुममध्ये तिने फाशी घेऊन जीवन संपवलं. तिचा काही दिवसांपूर्वीच चेन्नईतील बिझनेसमॅन हेमंत रवीसोबत साखरपुडा झाला होता. चित्रा ही तिच्या होणाऱ्या नवऱ्यासोबतच राहत असल्याचं समोर आलं आहे. सध्या हेमंत रवीची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.

Dec 9, 2020, 09:51 AM IST

Video : पतीकडून दिव्याचा छळ; अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळं अभिनेत्री दिव्या भटनागरचं निधन झालं. 

 

Dec 8, 2020, 11:02 AM IST

Video : रवी पटवर्धन यांना श्रद्धांजली वाहताना निवेदिता सराफ भावूक

आसावरी आणि बाबांचं नातं प्रेक्षकांना पाहता येणार नाही... 

 

Dec 8, 2020, 07:22 AM IST