हिट सिनेमे देणारी दीपिका इतकी फिट कशी, व्हिडिओ व्हायरल

बॉलिवूडची अभिनेत्री दीपिका पदुकोण हिचा एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. 

shailesh musale Updated: Mar 14, 2018, 06:08 PM IST
हिट सिनेमे देणारी दीपिका इतकी फिट कशी, व्हिडिओ व्हायरल title=

मुंबई : बॉलिवूडची अभिनेत्री दीपिका पदुकोण हिचा एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. 

एका मागे एक हिट सिनेमा देणारी दीपिका इतकी फिट कशी याचं उत्तर आज तुम्हाला या व्हिडिओमधून मिळणार आहे. जिममध्ये ट्रेनरसोबत दीपिका जिम करते आहे. दीपिका सध्या सर्वात डिमांडमध्ये असलेली अभिनेत्री आहे. एकामागे एक अनेक सिनेमे तिला मिळत आहेत.

पाहा दीपिकाचा हा व्हिडिओ