Disha Patani चा सुपर Bold लुक.. पण या ड्रेसने केली फजिती.. अशी झाली Oops Momentशिकार

ड्रेसने अखेर धोका दिला आणि ती Oops Moment ची शिकार झाली.

Updated: Sep 5, 2022, 12:22 PM IST
Disha Patani चा सुपर Bold लुक.. पण या ड्रेसने केली फजिती.. अशी झाली Oops Momentशिकार  title=

oops moment od super bold disha patani: दिशा पटानी (disha patani)तिच्या हॉटनेस आणि फिटनेससाठी ओळखली जाते. ती अनेकदा तिचे फोटो सोशल मीडियावर(social media) शेअर करत असते. 

दिशा पटानी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. 

दिशा पटानीचे इंस्टाग्रामवर 53 मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. दिशा पटानीने (disha patani) एम. एस. धोनी(MS.DHONI) या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिने आपल्या अभिनयाची छाप सोडली नसली तरी

तिने आपल्या बोल्ड लूकने (bold look)आपला वेगळा चाहता वर्ग निर्माण केला आहे.

हेही वाचा: नवा दिवस नवा वाद; लैंगिक शोषणाच्या आरोपात फसला KRK

पण बऱ्याचदा कलाकारांची फॅशन त्यांच्याच नाकी नऊ आणते. नुकताच एक व्हिडीओ समोर आला आहे  ज्यात दिशाने सिल्व्हर रंगाचा क्रिस्टल चा एक ड्रेस घातलेला दिसतो आहे.

खरतर हे फोटो आणि व्हिडीओ जुना आहे.  दिशा पटानी (disha patani) आपल्या सुपरहिट चित्रपट ‘मलंग’च्या(malang) शूटिंगदरम्यान हा ड्रेस घालून खूप अन्कम्फर्टेबल फील करत होती .

हेही वाचा:तुम्हाला सतत थकवा जाणवतो? मग आहे या vitaminची कमतरता

दिशा (disha patani) वारंवार तिचा ड्रेस फिक्स करताना दिसली.

याच ड्रेसने अखेर धोका दिला आणि ती Oops Moment ची शिकार झाली.