फोटोत दिसणाऱ्या या चिमुकलीला ओळखलत ? बॉलीवूडमध्ये आज आहे आघाडीची अभिनेत्री

आज या चिमुकलीचे लाखो करोडो फॅन्स आहेत, तिची एक झलक पाहण्यासाठी आज लाखो जण गर्दी करतात

Updated: Oct 17, 2022, 07:35 PM IST
फोटोत दिसणाऱ्या या चिमुकलीला ओळखलत ? बॉलीवूडमध्ये आज आहे आघाडीची अभिनेत्री  title=

Know this actress childhood photo:  राज्य दररोज अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अनेक व्हिडीओ आणि फोटो लोकांकडून खूप पहिले जातात आणि शेअर सुद्धा केले जातात. यातील काही फोटो किंवा व्हिडीओ खूप मजेशीर असतात काही कलाकारांचे फोटो असतात तर काही कलाकारांच्या बालवयातील फोटो असतात. सध्या सोशल मीडियावर  एक फोटो खूप व्हायरल होतोय ,हा फोटो आहे बॉलीवूडमधील एक सुपरस्टारचा..सध्या एक फोटो खूप वेगाने व्हायरल होत आहे. तुम्ही या निरागस फोटोमधील चिमुकलीला ओळखत का ? 

हेही वाचा: viral या अभिनेत्रीने निर्वस्त्र होत बाथटबमध्ये चक्क कुत्र्यासोबत..,चाहते संतापले

आज या चिमुकलीचे लाखो करोडो फॅन्स आहेत, तिची एक झलक पाहण्यासाठी आज लाखो जण गर्दी करतात. आज bollywoodमध्ये याच अभिनेत्रीचा बोलबाला आहे . शाहरुख खान सोबत या अभिनेत्रीने आपल्या करियरची सुरवात केली होती आणि पदार्पणातच तिचा  सिनेमा सुपरहिट

झाला होता. त्यांनतर मात्र या अभिनेत्रीने मागे कधीच वळून पाहिलं नाही . एकापेक्षा एक सुपरहिट सिनेमे देत हि अभिनेत्री बॉलीवूड मध्ये आघाडीवर जाऊन उभी आहे.

हेही वाचा: पार्टीमध्ये Urfi Javed दिसली 'अशा' अवस्थेत..चक्क काऊचवर झोपून.. Video पाहून तुम्हीही व्हाल हैराण

 बॉलीवूड मधील सुपरस्टार सोबतच तिने लग्न केलाय. दोघांची लव्ह स्टोरी एका सिनेमातून सुरु झाली आणि त्याच रूपांतर लग्नात झालं दोघांनीही भारताबाहेर जाऊन लग्न केलं होत. बॉलीवूड मधील सर्वात ग्रँड असं त्यांचं लग्न होत ज्याची बरीच चर्चा झाली होती . 

हेही वाचा:'I Quit'.. वैशाली ठक्करची सुसाईड नोट समोर..नोटमधून धक्कादायक कारण समोर

ओळखत का तुम्ही कोण आहे हि अभिनेत्री .. 
तर या फोटोत दिसणारी चिमुकली म्हणजेच सर्वांची लाडकी मस्तानी अर्थातच दीपिका पदुकोण आहे. लहानपणीच्या फोटोत सुद्धा दीपिका अत्यंत लोभस दिसत आहे हे मात्र नक्की