'दृश्यम 2' प्रदर्शित होण्याआधीच अभिनेत्रीचा 'ते' बोल्ड फोटो होतोय व्हायरल

अभिनेत्रीचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. 

Updated: Oct 3, 2022, 03:04 PM IST
'दृश्यम 2' प्रदर्शित होण्याआधीच अभिनेत्रीचा 'ते' बोल्ड फोटो होतोय व्हायरल title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा 'दृश्यम 2' (Drishyam 2) हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या पहिल्या भाग बरेच दिवस चर्चेत होता आणि आता या चित्रपटाचा दुसरा भाग पुढील महिन्यात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. चाहतेही 'दृश्यम 2' ची आतुरतेनं प्रतिक्षा करत आहेत. दरम्यान, चित्रपटात मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीच्या टॉपलेस फोटोंची सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. 

आणखी वाचा : Navratri 2022 : देवीच्या श्रद्धेपेक्षाही अभिनेत्रींचं बोल्ड लूकला प्राधान्य; पाहा Video

या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री श्रिया सरनने नुकतेच काही बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिच्या या फोटोंमुळे सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आहे. श्रियानं तिचे काही बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये श्रिया टॉपलेस झाली आहे. 

बातमीची लिंक : 'या' बॉलिवूड अभिनेत्याच्या पत्नीनं पळून जाऊन दिग्दर्शकाशी केलं लग्न!

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

बातमीची लिंक : दोन्ही किडनी निकामी, उपचारासाठीही पैसे नाहीत; अभिनेत्रीची प्रकृती चिंताजनक

फोटोमध्ये श्रियाने फक्त साडीने स्वत:ला झाकून घेतल्याचे दिसत आहे. अभिनेत्रीच्या लुकबद्दल बोलायचं झालं तर तिनं तिचे केस खुले ठेवले आहेत. श्रियानं मागच्या बाजूने पोज दिली आहे आणि बाजूने काही फोटोही काढले आहेत. हे फोटो शेअर करत श्रिया म्हणाली, 'मी साडीत अशी दिसते.' (drishyam 2 actress shriya saran shared topless photos went viral) 

बातमीची लिंक : लेकाच्या 'त्या' कृतीवर काजोल म्हणते, 'चुका होतात पण...'

श्रियाच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं तर तिनं 2001 मध्ये 'इष्टम' (Ishtam) या चित्रपटाद्वारे तिच्या करिअरची सुरुवात केली. यानंतर तिनं अनेक दाक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये काम केले आणि एक उत्तम अभिनेत्री म्हणून ओळख निर्माण केली. श्रियानं काही हिंदी चित्रपटांमध्येही काम केलं आहे. या चित्रपटांच्या यादीत 'जिला गाझियाबाद', 'दृश्यम' हे महत्त्वाचं असून आता चाहते त्यांच्या 'दृश्यम 2'ची वाट पाहत आहेत.