Bold Bhojpuri Actress : 'या' अभिनेत्रीचा हॉटनेसचा कहर, फोटो पाहून फुटेल घाम

अभिनेत्रीने शर्टाचे बटन उघडून सेक्सी लूक दिला आहे.  

Updated: Oct 3, 2022, 11:00 PM IST
Bold Bhojpuri Actress :  'या' अभिनेत्रीचा हॉटनेसचा कहर, फोटो पाहून फुटेल घाम title=

भोजपुरी सिनेसृष्टीत (Bold Bhojpuri Actress) नेहा मलिकचं (Neha Malik) नावं आवर्जुन घेतलं जातं. सोशल मीडियावर (Social Media) स्टाईल आणि बोल्डनेसबाबत नेहा कायम चर्चेत असते. नेहाची गणना ही भोजपुरी सिनेसृष्टीतील बोल्ड अभिनेत्रींमध्ये केली जाते. (entertainment bhojpuri actress neha malik hot photo fans clean bold)

नेहाने सिजलिंग पोज देत बोल्डनेसच्या सर्व मर्यादा पार केल्या. नेहा कायम आपले हॉट फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असते. नेहाचे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालतायेत. अभिनेत्रीने शर्टाचे बटन उघडून सेक्सी लूक दिला आहे. 

अभिनेत्रीने खांद्यावरुन शर्ट सरकरतानाचा तर कधी शर्टलेस होत पोझ दिल्या आहेत. या फोटोंमुळे चाहते घायाळ झाले आहेत. 

नेहा मलिक फार स्टाइलिश आहे. अभिनेत्री कधी शर्ट उतरवून तर कधी पँटीचे बटन खोलून चाहत्यांना घायाळ करते.