entertainment

Adipurush Poster: संस्कृतीच्या नावावर हे काय? 'आदिपुरुष'चं पोस्टर पाहून सिनेरसिकांचा सवाल

Adipurush: अभिनेता प्रभास आणि क्रिती सेनन यांच्या मध्यवर्ती भूमिका असणाऱ्या महत्त्वाकांक्षी 'आदिपुरुष' या चित्रपटाचं पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं. राम नवमीच्या निमित्तानं हे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आलं खरं. पण.... 

 

Mar 30, 2023, 09:18 AM IST

Urfi Javed: "उर्फी जावेद तृतीयपंथी, माझ्याकडे पुरावा...", प्रसिद्ध अभिनेत्याचा खळबळजनक दावा!

उर्फी जावेद (Urfi Javed) मुलगी नसून एक तृतीयपंथी (Urfi Javed is a transgender) आहे, असं फैजान अन्सारी (Faizan Ansari) म्हणाला आहे. उर्फीने स्वत: तृतीयपंथी (Transgender) असल्याचं मान्य करावं, असा सल्ला देखील अन्सारीने उर्फीला दिलाय.

Mar 28, 2023, 09:17 PM IST

Akanksha Dubey नंतर आणखी एका अभिनेत्रीने संपवलं आयुष्य, कारण हैराण करणारं

Akanksha Dubey नंतर आता या अभिनेत्रीनं संपवलं स्वत: चं आयुष्य... दरम्यान, तिनं आयुष्य संपवण्याच्या कारण हे सगळ्यांना धक्का बसणार आहे. आकांक्षानं 26 मार्च रोजी तिच्या हॉटेलच्या रुममध्ये स्वत: जीव संपवलं होतं. त्यानंतर आता आणखी एका अभिनेत्रीनं इतकं मोठं पाऊल उचललं आहे.

Mar 28, 2023, 07:46 PM IST

Priyanka Chopra ने 'या' एका व्यक्तीमुळे सोडलं बॉलिवूड; कंगना रणौतचं धक्कादायक वक्तव्य

Kangana Ranaut On Priyanka Chopra Leaving The Country : प्रियांका चोप्रानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिनं बॉलिवूड सोडण्याचं कारण सांगितलं आहे. यावेळी बॉलिवूडची क्वीन कंगना रणौतनं इंडस्ट्रीतल्या एका बड्या सेलिब्रिटीला त्यासाठी जबाबदार धरले आहे. तिनं त्याचं नाव घेत सांगितले आहे. 

Mar 28, 2023, 04:40 PM IST

Big Band Theory मुळे नवा वाद, Madhuri Dixit चा उल्लेख थेट...! चाहत्यांमध्ये संताप, नेटफ्लिक्सला नोटीस

Big Band Theory या वेब सीरिजमध्ये सुरु झालेल्या नव्या वादामुळे नेटफ्लिक्सला नोटीस पाठवण्यात आली आहे. या सीरिजमध्ये बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि ऐश्वर्या राय यांच्यात केलेल्या वक्तव्यामुळे हा नवा वाद सुरु झाला आहे. अशात चक्क नेटफ्लिक्सला नोटीस पाठवण्यात आली आहे. 

Mar 28, 2023, 03:14 PM IST

त्यांच्या राजकारणाला मी थकले; Priyanka Chopra चं बॉलिवूड सोडण्यावर मोठं वक्तव्य

Priyanka Chopra Talk On Bollywood Politics : प्रियांका चोप्रानं इतक्या वर्षांनंतर नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बॉलिवूड सोडत हॉलिवूडकडे जाण्याचा निर्णय का घेतला याचा खुलासा केला आहे. यावेळी कशाप्रकारे तिला बॉलिवूडमध्ये वागवण्यात आलं आणि तिला कशी नवी संधी मिळाली याचा खुलासा केला आहे. 

Mar 28, 2023, 02:16 PM IST

'मला रात्री कॉफी प्यायला बोलावले...', Ravi Kishan यांनी सांगितला कास्टिंग काउचचा धक्कादायक अनुभव

कास्टिंग काउचविषयी तर आपण बऱ्याचवेळा ऐकत असतो. आतापर्यंत अनेक महिला कलाकारांनी त्यांना आलेल्या कास्टिंग काउचच्या अनुभवा विषयी सांगितले होते. पण कास्टिंग काउचचा अनुभव हा फक्त अभिनेत्रींनाच नाही तर बऱ्याचवेळा अभिनेत्यांना देखील येतो. लोकप्रिय अभिनेता  Ravi Kishan यांनी त्यांना आलेला कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव नुकत्याच दिलेल्या एका मुलाखती सांगितला आहे. 

Mar 28, 2023, 01:08 PM IST

Gaurav More सोबत सुजय विखे पाटील थिरकले; 'वन-टू- का फोर' गाण्यावरील जबरदस्त डान्स Video Viral

Gaurav More आणि सुजय विखे पाटील यांचा 'वन-टू- का फोर' गाण्यावरील जबरदस्त डान्स तुम्ही पाहिलात का? त्यांच्या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल. यासोबतच गौरव मोरनं गायक सुदेश भोसले (Sudesh Bhosale) यांच्यासोबत डान्स करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Mar 28, 2023, 12:16 PM IST

Alia Bhatt and Ranbir Kapoor Troll : सातासमुद्रापार लेकीला सोडून आलिया करतेय मज्जा?

Alia Bhatt and Ranbir Kapoor Troll : आलिया भट्टनं सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंमध्ये त्यांची लेक राहा दिसली नाही म्हणून नेटकऱ्यांनी तिला आणि रणबीरला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. आलिया आणि रणबीर पुढच्या महिन्यात त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करणार आहेत. 

Mar 27, 2023, 05:37 PM IST

तुझ्यासारख्यांसाठी मी चित्रपट बनवत नाही; Manoj Bajpayee ला चित्रपटात न घेण्याचं यश चोप्रा यांनी सांगितलं कारण

Manoj Bajpayee नं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. मनोज वाजपेयीनं त्या मुलाखतीत यश चोप्रा यांच्यासोबत काम करण्याविषयी देखील सांगितले आहे. त्यांच्यासोबत काम करत असताना यश चोप्रा यांनी मनोज वाजपेयीला तुझ्यासारख्या अभिनेत्यासाठी मी चित्रपट बनवत नाही असं वक्तव्य त्यांनी का केलं, हे देखील सांगितलं आहे.

Mar 27, 2023, 05:02 PM IST

'तू जबाबदार...', Akanksha Dubey च्या मृत्यूला बॉयफ्रेंड जबाबदार? चाहते असं का म्हणतायत?

Akanksha Dubey नं काल हॉटेलच्या रुममध्ये स्वत: चा जीव संपवला. तिच्या निधनानं सगळ्यांना मोठा धक्काबसला आहे. आकांशाच्या निधनानंतर तिचा बॉयफ्रेंड समर सिंगनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. समरची पोस्ट पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्याला जबाबदार ठरवले आहे. 

Mar 27, 2023, 02:56 PM IST

काहीही नसताना Parineeti आणि राघवच्या कुटुंबीयांच्या भेटीगाठी, कसली चर्चा सुरुये?

Parineeti Chopra and Raghav Chadha : परिणीती चोप्रा आणि राघव यांचा गेल्या अनेक दिवसांपासून सतत व्हिडीओ व्हायरल होोत आहेत. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्या दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. मात्र, राघव यांनी यावर नकार दिला होता. या सगळ्यात आता त्या दोघांच्या कुटुंबामध्ये बोलणं सुरु असल्याचं म्हटलं जात आहे.

Mar 27, 2023, 01:23 PM IST

फसला! परवानगीशिवाय Ex Girlfriend चा आवाज वापरल्यामुळं लोकप्रिय गायकाला 330 कोटींचा फटका

Bad Bunny: या गायकावर त्याच्या एक्स गर्लफ्रेंडनं ब्रेकअपच्या इतक्या वर्षांनंतर हा गंभीर आरोप केला आहे. त्याच्या गर्लफ्रेंडनं चक्क  330 कोटींचा मोबदला मागितला आहे. तिनं बॅड बॉयवर तिला न विचारता तिचा आवाज गाण्यांमध्ये वापरल्याचा आरोप तिनं केला आहे. अशा परिस्थितीत तिनं इतकी मोठी रक्कम मोबदला म्हणून मागितली आहे. 

Mar 27, 2023, 12:22 PM IST

Ram Charan Real Name : 'नाटू नाटू'वर थिरकणाऱ्या राम चरणचं खरं नाव काय माहितीये?

दाक्षिणात्य अभिनेता राम चरण (Ram Charan) हा लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. त्याचं स्टारडम दिवसेंदिवस वाढू लागलं आहे. आज 27 मार्च रोजी राम चरण त्याचा 38 वा वाढदिवस साजरा करत आहे. राम गेल्या वर्षभरापासून त्याच्या आरआरआर या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटामुळे राम चरणला जगभरातील लोक ओळखू लागले आहेत. आज त्याच्या वाढदिवसानिमित्तानं त्याच्या आयुष्यातील काही खास गोष्टी जाणून घेऊया.

Mar 27, 2023, 11:24 AM IST

Salman Khan Death Threat : सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देणारा पोलिसांच्या ताब्यात

Salman Khan Death Threat : सलमान खानला मेल द्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्या प्रकरणी सलमानच्या जवळच्या मित्रानं वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. अशा परिस्थितीत मुंबई पोलीस आणि राजस्थान पोलिसांनी संयुक्त कारवाई करत मेल करणाऱ्या गुंडला ताब्यात घेतले आहे. या व्यक्तीनेच सिद्धू मुसेवालाच्या वडिलांना ईमेल करत ठार मारण्याची धमकी दिली होती.

Mar 27, 2023, 10:24 AM IST