Bold Photo : ईशा गुप्ताने शेअर केली बोल्ड सेल्फी, फोटो पाहून चाहते भडकले

ईशा गुप्ताने पुन्हा एकदा आपला बोल्ड लूक शेअर केला आहे. 

Updated: May 25, 2022, 10:21 PM IST
Bold Photo : ईशा गुप्ताने शेअर केली बोल्ड सेल्फी, फोटो पाहून चाहते भडकले title=

Esha Gupta Bold Photos : ईशा गुप्ता लवकरच आश्रम वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. या वेब सीरिजमध्ये बॉबी देओलची महत्त्वाची भूमिका आहे. ईशा गुप्ताने आता तिचा एक मिरर सेल्फी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यात ईशा गुप्ताची स्लिम आणि टोन्ड फिगर देखील दिसते. तिच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आहे.

ईशा गुप्ताचे बोल्ड फोटो व्हायरल

ईशा गुप्ताने फोटो शेअर करताना मिरर सेल्फीचा इमोजी शेअर केला आहे. ईशा गुप्ताचे हे फोटो इंस्टाग्रामवर व्हायरल झाले आहेत. त्याला जवळपास साडेपाच लाख लाइक्स मिळाले आहेत आणि त्यावर 7000 कमेंट्स झाल्या आहेत.

ईशा गुप्ताचे फोटो पाहून चाहत्यांची तारांबळ उडाली आहे. निराला का मॅजिक है, टू हॉट टू हॅंडल, क्या लगती है आणि सो हॉट असे कमेंट्स युजर्स करत आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Esha Gupta (@egupta)

हे लक्षात घेण्यासारखे आहे की ईशा गुप्ता अनेकदा तिचे हॉट आणि बोल्ड फोटो आणि व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करत असते. तिचे चाहतेही याबद्दल खूप उत्सुक असतात. ईशा गुप्ताला तिच्या बोल्डनेससाठी खूप ट्रोल देखील केले जाते, तरीही तिचा तिच्यावर कोणताही परिणाम होत नाही. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Esha Gupta (@egupta)

सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून तिची बोल्ड स्टाईल ती दाखवत असते. ईशा गुप्ता लवकरच अनेक चित्रपटांमध्ये दिसणार आहे. तिच्या चित्रपट आणि वेब सीरिजबद्दलही ती खूप उत्सुक आहे.