बोल्डनेसच्याबाबतीत सगळेच रेकॉर्ड तोडले 'या' अभिनेत्रीने, ५ फोटो सगळ्यात भारी

अभिनेत्रीचा हा बोल्ड अंदाज साऱ्यांनाच थक्क करणारा 

Updated: Feb 26, 2022, 11:08 AM IST
बोल्डनेसच्याबाबतीत सगळेच रेकॉर्ड तोडले 'या' अभिनेत्रीने, ५ फोटो सगळ्यात भारी  title=

 

मुंबई : बोल्डनेसमध्ये अभिनेत्री अनुपमा प्रकाश (Anupama Prakash) सगळ्यांनाच मागे टाकते. तिचा कुणीच सामना करू शकत नाही. अनुपमाने सोशल मीडियावर असे काही फोटो शेअर केलेत. ज्यामुळे सगळेच स्तब्ध झाले आहेत. 

खूप कमी लोकांना माहित आहे की, अनुपमा प्रकाश 'फर्जी काका' (Farzi Kaka) या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. या बोल्डनेसमध्ये अनुपमाने सगळ्याच मर्यादा पार केल्या आहेत. अनुपमा प्रकाश रिअर लाइफमध्ये देखील खूप बोल्ड आहे. पाहा तिचे हे ५ फोटो 

बोल्डनेसमुळे चर्चेत 

बोल्डनेस के रहते हैं चर्चे

अनुपमा प्रकाश आपल्या बोल्ड इमेजमुळे कायमच लाइमलाइटमध्ये असते. ऑनस्क्रीन बोल्ड असलेली अनुपमा ऑफस्क्रीन देखील तेवढीच बोल्ड आहे. 

ट्रान्सपरंट टॉपमध्ये दिसली अनुपमा 

ट्रांसपेरेंट टॉप में आईं नजर

अनुपमा काळ्या रंगाच्या ट्रान्सपरंट ड्रेसमध्ये दिसत आहे. यामध्ये अनुपमा अतिशय खूप सुंदर दिसत आहे. 

इंडियन ड्रेसमध्ये दिसली अनुपमा 

इंडियन ड्रेस में लगाया हॉटनेस का तड़का

इंडियन लूकमध्ये हॉटनेसची सर्व मर्यादा पार केल्या आहेत. अनुपमा यामध्ये लहंग्यात दिसत आहे. पण ब्लाऊजच्या जागी तिने फक्त ब्रा घातली आहे.

बिकिनीत दिली किलर पोझ 

बिकिनी में दिए किलर पोज

अभिनेत्रीने चक्क बिकिनीत फोटो पोस्ट केले आहे. पूल शेजारी दिसली अनुपमा प्रकाश

पाहा तिच्या दिलखेच नजरा 

लेटकर दिखाईं कातिलाना अदाएं

अनुपमा चक्क या फोटोत लाल रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे.