या अभिनेत्रीने 20 वर्षे बॉलीवूडवर राज्य केले, तिच्या बाथरूममध्ये 12 लाख रुपये सापडले. यानंतर तिचे करिअर कायमचे उद्ध्वस्त झाले, एकेकाळी भारतातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रीचं करिअर खराब झालं.
Crime News Actress Marriage Scam Case: या प्रकरणामध्ये पोलिसांनी एफआयआर दाखल करुन घेतली आहे. अभिनेत्रीनेही आपल्या इन्स्टाग्राम पोस्टवरुन या प्रकरणावर प्रतिक्रिया नोंदवली आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे आणि घडलंय काय जाणून घेऊयात सविस्तरपणे...
Apurva Nemlekar Second Marriage : अपूर्वा नेमळेकरच दुसऱ्या लग्नाची अट कोणती? तनुज गोवळकरचं दुसरं लग्न? तो नेमकं काय करतो? सगळ्या प्रश्नांची उत्तर अपूर्वा नेमळेकर मोकळेपणाने देते.
Ashok Kharat Case Actress Sonali Kulkarni Comment: खरात प्रकरणावरुन केवल राजकारणी बोलत असून अनेक सेलिब्रिटींनी यावर भाष्यही केलेलं नसताना सोनाली कुलकर्णीने मात्र आपलं रोखठोक मत व्यक्त केलं आहे.
Actress Dies In Car Accident Caught On Camera: अभिनेत्री शुटींग संपवून रात्री साडेअकराच्या सुमारास घरी जात असतानाच हा जीवघेणा अपघात झाला.
PM Narendra Modi Cameo in Dhurandhar 2: सिनेमात दिसला पंतप्रधान मोदी, 'धुरंधर 2'चा सीन सोशल मीडियावर व्हायरल
Rakesh Bapat and Ridhi dogradivorce : अभिनेता राकेश बापट सध्या बिग बॉस मराठीमुळे प्रेक्षकांच्या लक्षात आहे. शोमध्ये त्याने आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेकदा विचार मांडले आहेत. नुकत्याच एका मुलाखतीत, त्याच्या बहिणीने घटस्फोटामागचं कारण स्पष्ट केलं आहे.
Aryana Chaudhary: बॉलिवूड अभिनेत्री महिमा चौधरी आणि तिची मुलगी एरियाना चौधरीने नुकत्याच एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या कार्यक्रमातील एरियानाचे काही फोटो महिमाने तिच्या सोशल मिडिया अकाऊंटवर पोस्ट केले. या फोटोंनी सोशल मिडियावर सर्वांचेच लक्ष वेधले आहे. एरियाना सोशल मिडियाची नवीन क्रश बनली आहे. पाहा फोटो.
Ashwini Kalsekar: अभिनेत्रीचं पहिलं लग्न अवघ्या ४ वर्षांत मोडलं, नंतर तिने तीन वर्ष लहान अभिनेत्यासोबत नवं नातं सुरू केलं.
Munmun Dutta reveals about being comfortable with Foreigners : ग्लॅमरस 38 वर्षीय मुनमुन अजूनही सिंगल असून, तिचे चाहते तिच्या लग्नाबाबत नेहमी विचारतात.
मराठी अभिनेत्रीनं मुंबई महापालिका निवडणुकीनंतर केलेली पोस्ट तुफान चर्चेत
Suryakumar Yadav Khushi Mukherjee 100 Cr defamation suit : अभिनेत्रीने सूर्यकुमार यादवबद्दल वादग्रस्त भाष्य केल्यावर त्याचा एक चाहता पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी आला आहे.
Amruta Khanvilkar on relationship:अमृता खानविलकर ने एका मुलाखतीत मनमोकळ्या गप्पा मारत नात टिकवण्यासाठीचे खास टिप्स शेअर केले.
Kishori Shahane's road accident : अभिनेत्री किशोरी शहाणेंच्या गाडीचा अपघात; व्हिडीओ शेअर करत केला खुलासा.
Amruta Khanvilkar First Salary : अभिनेत्री अमृता खानविलकरच्या सिनेसृष्टीतील दीर्घ करिअरचा भाग असलेल्या पहिल्या जॉब आणि पगाराची गोष्ट, तुम्हाला माहिती आहे का?
मुंबई–ठाणे प्रवासातील वाढती वाहतूक कोंडी आणि ठाण्यातील शूटिंगमुळे अभिनेत्री तेजश्री प्रधानने गोरेगाव सोडून ठाण्यात राहण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवादात तिने ट्रॅफिकचा मुद्दा मांडला, त्यावर मेट्रो व इतर प्रकल्पांमुळे परिस्थिती सुधारेल, असे त्यांनी सांगितले.
Marathi Actress Video Raj Thackeray Party MNS: राज ठाकरेंच्या पक्षाला गळती लागल्याचं चित्र दिसत असतानाच एका अभिनेत्रीने तिकीटांसाठी पक्ष सोडणाऱ्यांचा खोचक पद्धतीने समाचार घेतलाय. तिने नक्की काय म्हटलंय जाणून घ्या...
‘कुरळे ब्रदर्स’ पुन्हा थिएटर गाजवायला येत असून ‘पुन्हा साडे माडे 3’चा पहिला टीझर रिलीज झाला आहे.
Gautami Patil talks about her filed: गौतमी पाटील, जिनची नृत्यशैली महाराष्ट्रभर चर्चेत आहे, ती 'रुपेरी वाळूत...' या गाण्यात नव्या रूपात दिसली. पारंपरिक लावणीच्या ओलांडून तिच्या प्रयोगशील नृत्याने चाहते आश्चर्यचकित झाले. यानिमित्ताने तिने 'मटा कट्टा'वर संघर्ष, मेहनत, ट्रोलिंग आणि मिळालेल्या यशावर आपले विचार व्यक्त केले आणि प्रत्येक अनुभवातून बळ मिळाल्याचे सांगितले.
'राझ' सिनेमातील भूतनीच्या भूमिकेतली अभिनेत्री, "करीब मत आओ, बर्बाद कर दूंगी" म्हणत प्रेक्षकांना घाबरवणारी, आज 23 वर्षांनी गायब! आता ती कुठे आहे?