अभिनेता स्वप्नील जोशीच्या घरी गणरायाचं आगमन

स्वप्नील जोशीच्या घरी गणराय विराजमान

Updated: Sep 13, 2018, 01:52 PM IST
अभिनेता स्वप्नील जोशीच्या घरी गणरायाचं आगमन title=

मुंबई : अभिनेता स्वप्नील जोशीच्या घरी गणरायाचं आगमन झालं आहे. स्वप्नील स्वतः गणरायाची सुबक मूर्ती घेऊन आला. गणरायाच्या मूर्तीचं घरी कुटुंबीयांनी पारंपरिक पद्धतीने स्वागत केलं. त्यानंतर गणराय मखरात विराजमाने झाले.

पाहा व्हिडिओ