PHOTO| या 6 अभिनेत्रींचे इंटीमेट सीन फिल्मआधीच लीक; बॉलिवूडमध्ये खळबळ

काही वेळा असंही घडलंय की, चित्रपट रिलीज होण्याआधीच राधिका आपटे, आहाना कुमरा यांसारख्या अनेक अभिनेत्रींचे इंटिमेट सीन्स व्हायरल झाले आहेत.

Updated: Apr 7, 2022, 04:01 PM IST
PHOTO| या 6 अभिनेत्रींचे इंटीमेट सीन फिल्मआधीच लीक; बॉलिवूडमध्ये खळबळ title=

मुंबई : Bollywood Actresses Intimate scenes: बॉलिवूड अभिनेत्री अनेकदा इंटिमेट सीन करणे टाळतात. काही वेळा स्टोरीच्या गरजेनुसार हे सीन शूट केले जातात. पण काही असंही घडलंय की, चित्रपट रिलीज होण्याआधीच राधिका आपटे, आहाना कुमरा यांसारख्या अनेक अभिनेत्रींचे इंटिमेट सीन्स व्हायरल झाले आहेत.

आहाना कुमरा

अहााना कुमरा

'लिपस्टिक अंडर माय बुरखा' या चित्रपटातील अभिनेत्री आहाना कुमराचा इंटिमेट सीन लीक झाला होता. या चित्रपटात केवळ अहानाच नाही तर इतर अनेक अभिनेत्रींचे बोल्ड सीन्स लीक झाले होते. इंटिमेट सीन लीक झाल्यानंतर हा संपूर्ण चित्रपट इंटरनेटवर लीक झाला होता.

बिदिता बाग

बिदिता बाग

नवाजुद्दीन सिद्दीकीच्या 'बाबूमोशाय बंदूकबाज' या चित्रपटातून अभिनेत्री बिदिता बागचे अनेक बोल्ड सीन्स लीक झाले होते. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच इंटरनेटवर लीक झाला होता.

माही गिल

माही गिल

'साहब बीवी और गँगस्टर'मधील अभिनेत्री माही गिल आणि रणदीप हुड्डा यांचा एक इंटिमेट सीन लीक झाला होता. या सीननंतर चित्रपटाचे आणखी अनेक सीन लीक झाले आहेत.

नंदना सेन

नंदना सेन

प्रसिद्ध चित्रकार राजा रविवर्मा यांच्या जीवनावर आधारित 'रंगरसिया' चित्रपटातील रणदीप हुड्डा आणि नंदना सेन यांचा एक बोल्ड सीन इंटरनेटवर लीक झाला होता. यानंतर याच चित्रपटाचे आणखी अनेक सीन्स लीक झाले होते.

राधिका आपटे

राधिका आप्टे

2019 मध्ये अभिनेत्री राधिका आपटेच्या चित्रपटातील तिचा इंटिमेट सीन सोशल मीडियावर लीक झाला आहे. या दृश्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. राधिका आपटेला ही बाब समजताच तिने लोकांच्या प्रतिक्रियांवर नाराजी व्यक्त केली.

स्वरा भास्कर

स्वरा भास्कर

'अनारकली ऑफ अरह' चित्रपटातील अभिनेत्री स्वरा भास्करचा एक सीन लीक झाला होता. या सीनमध्ये स्वरा तिचे कपडे बदलताना दिसत होती. त्याचवेळी याच चित्रपटातील आणखी एक बोल्ड सीन लीक झाला होता.