बिग बींच्या नातीचं गुपित उघड; फोटोवर पहिल्यांदाच बॉयफ्रेंडची प्रतिक्रिया, म्हणतो...

बिग बींच्या नातीचं प्रेम प्रकरण तुफान चर्चेत, तिच्या फोटोवर बॉयफ्रेंड म्हणाला...,   

Updated: Apr 7, 2022, 03:36 PM IST
बिग बींच्या नातीचं गुपित उघड; फोटोवर पहिल्यांदाच बॉयफ्रेंडची प्रतिक्रिया, म्हणतो...

मुंबई : महानायक अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा अभिनेत्री नसली तरी तिच्या चर्चा मोठ्या प्रमाणावर रंगत असतात. नव्या अभिनेत्री नसली तरी सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. इन्स्टाग्रामवर तिने एक फोटो पोस्ट केल्यानंतर चाहत्यांकडून फोटोवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होतो...

Add Zee News as a Preferred Source

नव्या फोटोंवर चाहत्यांच्या कमेंट तर येतातचं पण तिच्या बॉयफ्रेंडने देखील फोटोवर कमेंट केली आहे. नव्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

नव्याच्या बॉयफ्रेंडने तिच्या फोटोवर इमोजी कमेंट केला. बिग बींची नात सध्या अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीला डेट करत असल्याचं समोर येत आहे. 

सिद्धांतने गर्लफ्रेंडच्या फोटोवर कमेंट करत प्रेम व्यक्त केलं आहे. सध्या इंटरनेटवर फक्त आणि फक्त नव्याचा फोटो आणि त्यावर सिद्धांतने केलेली कमेंट चर्चेत आहे. 

About the Author