हॉस्पिटलच्या कपड्यांमध्ये दिसली करीना; तिला नेमकं काय झालंय काय?

बॉलिवूड फिल्म स्टार करीना कपूर खान तिच्या लूक आणि फॅशनेबल ड्रेसमुळे नेहमीच चर्चेत असते. अभिनेत्री करीना कपूर खान तिच्या लूक आणि स्टाइलमुळे करोडो लोकांच्या मनावर राज्य करते.

Updated: Oct 19, 2023, 12:51 PM IST
हॉस्पिटलच्या कपड्यांमध्ये दिसली करीना;  तिला नेमकं काय झालंय काय? title=

मुंबई :  बॉलिवूड फिल्म स्टार करीना कपूर खान तिच्या लूक आणि फॅशनेबल ड्रेसमुळे नेहमीच चर्चेत असते. अभिनेत्री करीना कपूर खान तिच्या लूक आणि स्टाइलमुळे करोडो लोकांच्या मनावर राज्य करते. मात्र, असे अनेक लोक आहेत जे अभिनेत्रीला ट्रोल करण्याची एकही संधी सोडत नाहीत. अभिनेत्री करीना कपूर खान आज मुंबईत हिरव्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसली. जिथे लोकांनी तिला पाहून तिला चांगलंच ट्रोल केलंय. अभिनेत्रीच्या या फोटोंवर युजर्स जोरदार कमेंट करताना दिसतायेत.

बॉलिवूड स्टार करीना कपूर खान नुकतीच मुंबईत स्पॉट झाली. जिथे तिने हिरव्या रंगाचा ड्रेस घातला होता. ज्याचे फोटो येताच व्हायरल होऊ लागले. यावेळी अभिनेत्री करीना कपूर खान स्वॅगमध्ये फिरताना दिसली. करीना कपूर खानचे हे फोटो सोशल मीडियावर येताच व्हायरल झाले. मात्र, अभिनेत्री करीना कपूर खानचे हे फोटोज समोर येताच ती ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली. हे फोटो पाहिल्यानंतर लोकांनी अभिनेत्रीला चांगलंच ट्रोल केलं आहे.

लोकांनी अभिनेत्री करीना कपूर खानच्या हिरव्या रंगाच्या या वन-पीस  ड्रेसची तुलना हॉस्पिटलच्या ड्रेसशी केली आहे. हे फोटो  पाहिल्यानंतर एका यूजरने तिला ट्रोल केलं आणि लिहिलं, 'हॉस्पिटलचे कपडे.' अभिनेत्री करीना कपूर खानचे हे फोटो पाहून काही यूजर्सनी या ड्रेसची तुलना पोपटाशी केली. जे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. करीना कपूर खानचे हे फोटो पाहिल्यानंतर काही युजर्सनी कमेंट करत म्हातारी दिसत असल्याचंही लिहिलं आहे.  

इतकंच नाही तर काही लोकांचं लक्ष अभिनेत्री करीना कपूर खानच्या चुरगळलेल्या ड्रेसकडेही गेलंय. यावर कमेंट करत एका युजरने असंही लिहिलं की, घरात प्रेस असातानाही  एवढ्या पैशांचा उपयोग काय? यावेळी अभिनेत्री करीना कपूर खान पापाराझींना हात दाखवताना दिसली. ज्याचे फोटो इंस्टाग्रामवर येताच व्हायरल झाले. करीना कपूर खानचे हे फोटो सोशल मीडियावर येताच व्हायरल झाले आहेत. यावेळी करीना कपूर खान खूपच मस्त आणि स्टायलिश दिसत होती.