'खंडेराया माझी झाली दैना' गाणं होतंय ट्रेंड

खंडेराया माझी झाली दैना  Khanderaya Zali Mazi Daina

Updated: Nov 26, 2018, 01:57 PM IST
'खंडेराया माझी झाली दैना' गाणं होतंय ट्रेंड title=

मुंबई : सोशल मीडियावर काय कधी हिट होईल हे कोणीही सांगू शकत नाही. रोज काहीना काही सोशल मीडियावर ट्रेंड होत असतं. सध्या युट्युबवर एक मराठी गाणं ट्रेंड होत आहे. खंडेराया माझी झाली दैना हे गाणं सध्या ट्रेंड होत आहे. वैभव लोंढे यांचं हे गाणं आहे. मराठीत जाऊ दे न व हे गाणं सर्वांच्या ओठी होतं, यानंतर  खंडेराया माझी झाली दैना, हे गाण हिट होतं आहे. मराठीत या पहिला प्रयोग आहे, गाण्याच्या लोकेशनवरून या गाण्याचं शुटिंग पुण्यात झाल्याचं दिसून येत आहे.

पाहा व्हिडिओ