'कौन बनेगा करोडपती'मध्ये पुन्हा एकदा बीग बींचा आवाज घुमणार

अभिनेते अमिताभ बच्चन पुन्हा एकदा टीव्हीवर आपल्या बुलंद आवाज आणि दमदार पर्सनॅलिटीसोबत होस्टींग करतांना दिसणार आहेत. कोण बनेगा करोडपतीचा नवा सीजन लवकरच येत आहे आणि अमिताभ बच्चन हा शो होस्ट करणाप आहेत. एका मोठ्या विश्रांतीनंतर टीव्हीवर बिग बी कोण बनेगा करोडपती पुन्हा घेऊन येत आहेत.

Updated: Jun 12, 2017, 12:27 PM IST
'कौन बनेगा करोडपती'मध्ये पुन्हा एकदा बीग बींचा आवाज घुमणार title=

मुंबई : अभिनेते अमिताभ बच्चन पुन्हा एकदा टीव्हीवर आपल्या बुलंद आवाज आणि दमदार पर्सनॅलिटीसोबत होस्टींग करतांना दिसणार आहेत. कोण बनेगा करोडपतीचा नवा सीजन लवकरच येत आहे आणि अमिताभ बच्चन हा शो होस्ट करणाप आहेत. एका मोठ्या विश्रांतीनंतर टीव्हीवर बिग बी कोण बनेगा करोडपती पुन्हा घेऊन येत आहेत.

१७ जून रात्री ९ वाजता केबीसीचं रजिस्ट्रेशनला सुरुवात होणार आहे. जेथे पुन्हा एकदा.. नमश्कार मे अमिताभ बच्चन आप सभी का स्वागत करता हू इस महाखेल मे जिसका नाम है कोण बनेगा करोडपती... असा आवाज ऐकायला मिळणार आहे. शोचा पहिला प्रोमो अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर शेअर केला आहे.

काही दिवसांपूर्वी अशा चर्चा होत्या की, रणबीर कपूर, ऐश्वर्या राय किंवा माधुरी दीक्षित हा शो होस्ट करतील पण आता फायनल झालं आहे की, अमिताभ बच्चन हेच शो होस्ट करतील.