कमी वयातच तीन मुलांना जन्म देणाऱ्या अभिनेत्रीचे 'कातिलाना' फोटो

कमी वयात ही अभिनेत्री तीन मुलांची आई, पण तिचे फोटो पाहून तुम्ही ही व्हाल हैराण   

Updated: Mar 23, 2022, 04:59 PM IST
कमी वयातच तीन मुलांना जन्म देणाऱ्या अभिनेत्रीचे 'कातिलाना' फोटो title=

मुंबई : 'क्वीन' आणि 'शौकीन'सारख्या सिनेमांत दिसलेली लीजा हेडन सध्या बॉलिवूडपासून दूर असली तरी सध्या ती पुन्हा एकदा चर्चेत आलीय... याचं कारण म्हणजे तिचा नवीन लूक... सोशल मीडियावर या लूकमुळे ट्रोलर्सनं तिला फैलावर घेतलंय. लीजा सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिने फक्त कोट घातला आहे. लीजाच्या चाहत्यांना तिचा लूक आवडला आहे, पण काहींनी मात्र लीजाला ट्रोल केलं आहे. 

सोशल मीडियावर फोटो शेअर करत लीसाने स्वतःचा 'कातिलाना' अंदाज चाहत्यांना दाखवून दिला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त तिच्या नव्या लूकची चर्चा आहे. फोटोमध्ये लीजा एक परफ्यूमची जाहिरात करताना दिसत आहे. 

लीजा फक्त तिच्या 'कातिलाना' अंदाजामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. वयाच्या 35 व्या वर्षी लीजा तीन मुलांची आई झाली आहे. लीसा तिच्या मुलांसोबत देखील सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत असते.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

लीसाने 2016 साली डिनो लालवानीसोबत लग्न केलं. त्यानंतर तिने 2017 साली पहिल्या मुलाला जन्म दिला. त्यानंतर लीसा 2020 साली दुसऱ्यांदा आई झाली. 

त्यानंतर 2021 साली लीसाने एका गोंडस मुलीला जन्म दिला. सध्या लीसा रूपेरी पडद्यापासून दूर आहे. ती तिच्या मुलांसोबत जीवनाचा आनंद घेत आहे.