lisa haydon

लिसा हेडनच्या मुलीची पहिली झलक, फोटो शेअर करत सांगितलं नाव

बॉलिवूड अभिनेत्री लिसा हेडन अलीकडेच एका सुंदर मुलीची आई बनली आहे.

Aug 15, 2021, 06:51 PM IST

युजर्सकडून अभिनेत्रीच्या मुलांना शाप देण्याचा प्रकार, काय आहे नेमकं प्रकरण? 

बॉलिवूड अभिनेत्री लिसा हेडन तिच्या ग्लॅमरस आणि हॉट फोटोंमुळे चर्चेत असते. 

Aug 1, 2021, 07:04 PM IST

चित्रपट सुपरहिट करण्यासाठी टॉपलेस झाल्या या अभिनेत्री

आता पाहिलं तर कोणत्याही चित्रपटामध्ये बोल्ड सीन हमखास असतोचं. 

Jul 15, 2021, 01:32 PM IST

Lisa Haydon तिसऱ्यांदा झाली आई; चाहत्यांना खास अंदाजात दिली Good News

लिसाने लंडनमधील बिझनेसमन दिनो लालवानीशी २०१६ मध्ये लग्न केलंय.

Jul 2, 2021, 07:30 AM IST

Good News : तिसऱ्यांदा प्रेग्नेंट आहे बॉलिवुड अभिनेत्री

मुलगा बोलला, 'आईच्या पोटात आहे बहिण'

Feb 11, 2021, 03:48 PM IST

बॉलिवूड अभिनेत्रीला दुसऱ्यांदा पुत्ररत्न

इन्स्टाग्रामच्या माध्यमातून अभिनेत्रीने दुसऱ्यांदा आई होण्याचा आनंद व्यक्त केला.

 

Feb 16, 2020, 12:23 PM IST

लीजा हेडनचा नवा लूक... सोशल मीडियावर ट्रोलिंग!

 'क्वीन' आणि 'शौकीन'सारख्या सिनेमांत दिसलेली लीजा हेडन सध्या बॉलिवूडपासून दूर असली तरी सध्या ती पुन्हा एकदा चर्चेत आलीय... याचं कारण म्हणजे तिचा नवीन लूक... सोशल मीडियावर या लूकमुळे ट्रोलर्सनं तिला फैलावर घेतलंय. 

Dec 12, 2017, 05:47 PM IST

लीजा हेडन बनली 'आई', सात महिन्यांपूर्वी झाला होता विवाह

अभिनेत्री लीजा हेडन आई बनलीय. १७ मे रोजी तिनं एका मुलाला जन्म दिलाय. 

May 21, 2017, 02:00 PM IST

अभिनेत्री लिसा हेडन अडकली लग्नाच्या बेडीत

करण जोहरच्या ए दिल है मुश्कीलमध्ये असलेली अभिनेत्री लिसा हेडन विवाह बंधनात अडकली आहे.

Oct 30, 2016, 10:26 PM IST

लिझा हेडनचे हॉट फोटो शूटचा व्हिडिओ...

क्वीन आणि आता हाऊसफूल ३ चित्रपटात दिसणारी लिझा हेडन हिने एका मॅगझीनसाठी एक हॉट फोटोशूट केले आहे. 

Jun 2, 2016, 08:07 PM IST

अश्लील कमेंट करून 'केआरके' पुन्हा पडला तोंडावर

सोशल वेबसाईटसवर वादग्रस्त वक्तव्य करून किंवा अश्लील कमेंट करून हेडलाईन्समध्ये राहण्याचं कसब केआरके म्हणजेच कमाल रशीद खान याला चांगलंच जमलंय... गंमत म्हणजे, अनेकदा तोंडावर पडूनसुद्धा तो काही सुधारायचं नाव घेत नाही.

Feb 5, 2015, 07:58 AM IST

फिल्म रिव्ह्यू : `क्वीन`चा शानदार परफॉर्मन्स

`क्वीन` या सिनेमानं हे सिद्ध केलंय की उत्तम अभिनेत्रींच्या यादीत एक नाव जोडलं गेलंय आणि ते म्हणजे कंगना रानौत... चांगली भूमिका मिळाली तर आपण संधीचं सोनं करू शकतो, हे कंगनानं दाखवून दिलंय.

Mar 9, 2014, 09:09 AM IST

<b><font color=#6A0888>पाहा ट्रेलर : </font></b>‘क्वीन’चा हनीमूनपर्यंतचा प्रवास!

अभिनेत्री कंगना रानौत हिचा ‘रज्जो’ बॉक्स ऑफिसवर सपशेल आदळला असला तरी कंगनाच्या अभिनयाची चर्चा मात्र तिच्या प्रत्येक सिनेमानंतर होत राहिलीय. ‘रज्जो’नंतर कंगना आता येतेय... ‘राणी’च्या म्हणजेच ‘क्वीन’च्या रुपात...

Dec 22, 2013, 04:48 PM IST